सध्या देशात लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे. ही आचारसंहिता निवडणुका निकाल लागल्यानंतर संपेल. आचारसंहिता संपेपर्यंत सरकार कोणतीही अंमलबजावणी करू शकत नाही. आचारसंहिता संपल्यानंतर च PM किसान योजनेचा पुढील हप्ता जमा होईल.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना याच्या अंतर्गत सतरावा हप्ता मीडिया रिपोर्टर यांच्यानुसार जून अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरवातीला जमा होऊ शकतो. अजून पर्यंत अंतिम तारीख समोर आलेली नाही.