व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

SBI मध्ये तब्बल 01194 पदांची भरती प्रक्रिया सुरू! | मासिक वेतन – 45,000 ते 80,000 रूपये | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

SBI (State Bank of India) आणि अर्स्टवाईल असोसिएट्स बँकांच्या (ई-एबीएस) अंतर्गत भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये निवृत्त बँक अधिकाऱ्यांची कराराच्या आधारावर नियुक्ती केली जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया भारतीय नागरिकांकडून एसबीआय आणि माजी असोसिएट्स (ई-एबीएस) निवृत्त अधिकाऱ्यांना खालील पदांसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवत आहे. उमेदवारांना बँकेच्या वेबसाइट https://bank.sbl/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत समवर्ती लेखापरीक्षक ही एकूण 01194 रिक्त पदे (महाराष्ट्र राज्यात 107 रिक्त पदे) भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 45,000/- ते रु. 80,000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी 63 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. 15 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे वाचा 👉  लाडकी बहीण मोफत साडी योजना: होळीच्या आनंदात बहिणीसाठी खास भेट! | Ladki bahin mofat sadi yojana

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page