व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

तुमच्या गाडीवर असलेला दंड ऑनलाईन चेक करा |Traffic Challan Check

मार्च महिन्याच्या अखेरीस गाडीचा दंड भरणे हे अनिवार्य असल्याचे शासनाने सांगितलेले आहे. ज्या गाडी मालकांनी गाडीवरील चालन भरले नाही त्यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाडीवरील दंड कसा भरायचा याबाबत आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे.

How to Check E Challan Status : तुम्ही वाहन चालवत असताना चुकून एखादा ट्रॅफिक नियम मोडलात आणि तिथे तुम्हाला वाहतूक पोलिसांनी पाहिलं नाही तर खूश होऊ नका, कारण रस्त्यालगतच्या कॅमेऱ्यात तुमची ही चूक कैद झालेली असणार. त्यामुळे तुमच्या नावे इलेक्ट्रॉनिक चालान जारी होऊ शकतं.

तर नमस्कार मित्रांनो, आपण आपले गाडी चार चाकी किंवा दुचाकी घेऊन कुठे बाहेर गेलो असेल, आणि आपली गाडी सिग्नल वरती किंवा नो पार्किंग मध्ये उभी असेल, किंवा काही वाहतुकीचे नियम आपण तोडले असतील तर आपल्या गाडीवर ऑनलाइन दंड  Traffic Challan Check  रेकॉर्ड केला जातो. आपल्या गाडीने नियम तोडले आहेत का? आपल्या गाडीला काही दंड भरावा लागणार आहे का? दंड असेल तर तो किती आणि कुठे भरायचा आहे? यासंबंधीची सर्व माहिती आपण  लेखामध्ये घेणार आहोत.

E challan चेक करण्यासाठी महा ट्रॅफिक ॲप डाऊनलोड करावे लागेल हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇

अनेकदा वाहन चालकाला माहिती देखील नसतं की त्याच्या नावे चालान जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी वाहन चालवत असाल तर अधून मधून पेंडिंग चालान तपासत जा. कारण तुमच्या नावे जारी केलेलं चालान तुम्ही वेळेवर भरलं नाही तर तुम्हाला कोर्टात जाऊन दंड भरावा लागेल. यासाठी तुम्हाला कोर्टाचे हेलपाटे मारावे लागू शकतात. जर तुम्हाला कोर्टाचे हेलपाटे मारायचे नसतील तर तुम्ही ऑनलाईन चालान जमा करायला हवं. आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन चालान कसं भरायचं याची माहिती देणार आहोत.

हे वाचा-  कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळणार आता भरघोस अनुदान |कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2024| Kadba Kutti anudan yojana 2024


वाहतूक पोलिसाद्वारे लावलेले फाईल ऑनलाईन कसा चेक करायचा? ! 
Check e Challan Online : आपल्या गाडीवर किती दंड बसलेला आहे हे सर्व माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण पाहू शकतो. ही माहिती आपण सविस्तरपणे कसे पाहायचे हेच आता आपण जाणून घेऊया. त्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

जर तुमच्याकडे दुचाकी किंवा चार चाकी किंवा कोणत्याही वाहन असेल तर तुमच्या वाहनावर लावला जाणारा कोणत्याही प्रकारचा दंड आणि त्याची जाणीव असणे आवश्यक आहे. पूर्वी कोणत्याही प्रकारच्या वाहनावरील दंड तपासण्यासाठी वाहतूक पोलीस स्टेशन किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओला भेट द्यावी लागत असे. परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाल्यामुळे आपल्या कोणत्याही प्रकारच्या वाहनावरील दंड तपासणे Traffic Challan Check अगदी सोपे झाले आहे.

इ चालान चेक करण्यासाठी महा परिवहन च्या वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा👇

आज आपण आपल्या वाहनावरील कोणताही प्रकारचा दंड ऑनलाईन कसा तपासायचा आहे? याची माहिती घेऊया.
भारतातील प्रत्येक राज्याच्या परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर, तुमच्या वाहनावरील दंड तपासण्यासाठी ऑनलाईन सेवा देण्यात येतात. त्यासाठी त्या संकेतस्थळावर तुम्हाला तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि त्याखाली दिलेला कॅपचा कोड टाकावा लागेल. आणि बाकीची माहिती तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वाहनावर काही दंड Traffic Challan Check आकारण्यात आला आहे की नाही? हे तुम्ही पाहू शकता.
महाराष्ट्र सोबतच संपूर्ण देशभरात दंड लावण्याची ही प्रक्रिया आता ऑनलाईन झालेली आहे त्यामुळे वाहतिक पोलीस तुम्ही कोणताही नियम तोडला तर तुम्हाला न थांबवता तुमच्या गाडीचा नंबर आणि तुमचा एक फोटो काढून त्यावर दंड लावतात. काही वेळा महाराष्ट्र वाहतूक पोलिसांकडून तुम्हाला अनेक कारणांमुळे दंड आकारला जातो. आणि मग त्यानंतर महाराष्ट्र वाहतूक पोलिसांकडून याबाबत तुमच्या फोनवर एक मेसेज येतो. आपल्याला कोणत्या कारणासाठी हा दंड लावलेला आहे हे आपण खाली लिंक वर जाऊन तपासू शकता.

हे वाचा-  mStock ॲप डाउनलोड आणि अकाउंट काढण्याची माहिती |mStock app download and create account

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment