व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

घरकुल यादी मोबाईल वर कशी पहावी ?| Gharkul Yadi Kashi Pahavi

Gharkul Yadi Kashi Pahavi नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये घरकुल यादी कशी पहावी याबाबत माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना घर दिली जातात. प्रधानमंत्री आवास घरकुल योजना म्हणून या ठिकाणी ओळख जातं.

साठीच ऑनलाइन पद्धतीने आपली घरकुल यादी कशी पाहिजे आहे. हे या लेखात पाहणार आहोत. यासाठी खालील दिलेल्या Steps फॉलो करायचे आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आपण अर्ज केला असेल. किंवा आपला अर्ज मंजूर झाला आहे. किंवा आपली प्रोसेस सध्या त्याची काय स्थिती आहे ऑनलाइन आपण बघू शकतात.

Pradhan Mantri Awaas Yojana-Gramin (PMAY-G) Information in Marathi

प्रधानमंत्री आवास योजना त्यालाच आपण प्रधानमंत्री घरकुल योजना असे ही म्हणतात. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (पीएमएवाय – जी) ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गरीब लाभार्थी कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारकडून मदत केली जाते. Gharkul योजनेअंतर्गत आधी 70,000 हजार रुपये मिळायचे. परंतु त्याच्यात आता वाढ करून 2.60 लाख रुपये लाभार्थी कुटुंबांना देण्यात येतात. तर आपण आज पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या गावाचे प्रधानमंत्री आवास योजना ‘Gharkul Yadi‘ मोबाईल मध्ये कशी चेक करायची.

Gharkul Yadi Kashi Pahavi

ब्राऊजर ओपन केल्यानंतर पुढे दिलेल्या लिंक वर आपण घरकुल यादीच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती पोहोचाल. त्यानंतर आपल्याला वेबसाईट वर आवाज सॉफ्ट या नावाचं पर्याय दिसेल.

हे वाचा-  विहीर अनुदान योजना 2024| पात्रता, कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत

त्यावर ते आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर रिपोर्ट हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर सर्वात खाली सोशल ऑडिट रिपोर्ट यामधील बेनिफिशियरी रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आपल्याला राज्य निवडावा लागणार आहे. त्यानंतर जिल्हा तालुका त्यानंतर आपलं गाव अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आपल्याला त्याठिकाणी टाकायचे आहे.

तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना हे निवड करावे लागेल. त्यानंतर खाली कॅप्टचा दिलेला आहे तो कॅप्टचा आपल्याला  लागेल. आणि सबमिट बटन वर क्लिक करावे लागणार आहे.

Pm Awas official website : See Here

Gharkul Yadi Kashi Pahavi

घरकुल यादी 2024 कशी पहावी ? 

त्यानंतर तुम्हाला पुढे दिलेल्या सर्व घरकुल यादी आपल्याला दिसून येतील. आणि आपण ते पीडीएफ स्वरूपामध्ये किंवा एक्सेल फाईल यामध्ये डाऊनलोड करू शकता.

Gharkul Yojana 2023 Key Features & Benefits in Marathi

घरकुल योजनेचे फायदे काय आहेत. घरकुल योजना लोकांना कशा पद्धतीने उपयोगी पडते. याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

1) घरकुल योजना भारत सरकार द्वारा स्वातंत्र्या पासून सुरू करण्यात आली आहे.

2) या योजनेअंतर्गत बेघर व गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.

3) PM आवास योजना घरकुल यादी प्रत्येक वर्षी लागत असते.

4) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना 70,000 हजार पासून ते 2.60 लाख पर्यंत आर्थिक मदत केली जाते.

हे वाचा-  ABHA हेल्थ ID मोबाईल वर डाऊनलोड करा. | Download and create ABHA helth ID card.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page