व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

SBI Mutal fund बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा

SBI Mutal fund: एसबीआय या म्युच्युअल फंड कसे कमवले कोट्यधीश,19 वर्षात सहा परतावा दिला इक्विटी म्युच्युअल फंड हा शेअर बाजारात दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणूक द्वारे चांगला उत्तम मार्ग निवडला जातो. एसबीआय म्यूच्युअल फंडाच्या एका इक्विटी स्कीम ने आपल्या कामगिरीने हा विश्वास योग्य सिद्ध केला आहे.

बाजारात अनेक इएलएसएस योजना आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत चांगला परतावा दिला आहे .यापैकी एक म्हणजे एसबीआय म्युच्युआल फंडाचा एसबीआय लॉक टर्म इक्विटी फंड-रेगुलर प्लॅन लॉक टर्म योजना सुरू झाल्यापासून गुंतवणूकदारांना १४० पटीने अधिक परतावा देत आहे.

19 वर्षे इंजिनीयर या योजनेचे नसले आहे फोकस्टड इक्विटी फंड आहे जी एक ओपन अँड्रॉइड स्कीम आहे या योजनेत लॉचिगच्या केलेल्या एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक 16.18% दराने परतावा देण्यात आला आहे याच कालावधीत या योजनेत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या एसआयपी माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 16.5% राहिला आहे.

10 हजारांच्या एसआयपीतून 1.36 कोटीचा हा परवा मिळाला

एसबीआय म्युच्युअल फंडाच्या या योजनेवर सुरू झाल्यापासून 16.5% एसआयपी परतावा म्हणजे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 19 वर्षांपूर्वी या योजनेत दरमहा 10,000 रुपये गुंतवण्यास सुरुवात केली असती तर त्याचे फंड मूल्य आता 1,36,03,762 रुपये म्हणजेच सोमवारी 1.36 कोटी रुपये झाले असते.

तर इतक्या वर्षात एस आय पी च्या माध्यमातून त्यांनी आपल्या खिशातून केवळ 22 लाख 80 हजार रुपये गुंतवले असतील. त्यानुसार एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाणे गेल्या 19 वर्षात एसआयपीच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर जवळपास सहा दिला आहे.

हे वाचा-  तुमच्या गावातील वार्डनुसार मतदार यादी पहा | village wise voter list download.

यामुळे थंड योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने 19 वर्षांपूर्वी एक लाख रुपये ची आगाऊ गुंतवणूक केल्यानंतर एसआयपीच्या माध्यमातून दरमहा 10 हजार रुपयाची गुंतवणूक केली असती तर आतापर्यंत त्यांच्या फंडाचे मूल्य 1,50,81,081 रुपये झाले असते.

1लाख रुपयावर दिला 1.41 कोटी रुपये परतावा

एसबीआय म्युच्युअल फंड शीट नुसार ,लॉच झाल्यापासून या योजनेचे वार्षिक 17. 01 टक्के दराने परतावा दिला आहे लॉचिग नंतर जर कोणी या 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर त्याची किंमत आता14,14,235 रुपये होईल. म्हणजेच या फंडाने एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर १.४१ कोटी मध्ये केले ही अशी गुंतवणूक आहे जी गुंतवणूकदाराच्या पैशात 141 पट वाढते.

एसबीआय योजनेची खास वैशिष्ट्ये:

  • रेटिंग (मूल्य संशोधन ):4स्टार
  • जोखीम पातळी खूप उच्च
  • किमान गुंतवणूक 5हजार रुपये
  • किमान एसआयपी गुंतवणूक 500 रुपये
  • एक्झिट लोड 30 तीस दिवसापूर्वी बाहेर पडण्यासाठी 0.10 टक्के
  • खर्चाचे प्रमाण रेगुलर स्कीम 1.98%
  • कर्जाचे प्रमाण डायरेक्ट स्कीम 0.89%

योजनेचे रिटर्न परफॉर्मन्स

  • १ लाख गुंतवणुकीचे मूल्य – १,५४,४६० रुपये
  • 3 वर्षाचा परतावा 27 37 टक्के वार्षिक
  • 1 लाख परतावा 54.1%
  • 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य 3,31,310 रुपये
  • 1 लाख गुंतवणुकीचे 17 14 235 रुपये
  • पाच वर्षाचा परतावा 27.04% वार्षिक

एस आय पी वेगळ्या कालावधी परतावा

एसबीआय  consumption opportunities फांडने सुरुवातीपासून एसआयपी द्वारे गुंतवणुकीवर उत्कृष्ट वार्षिक परतावा दिला आहे जो तुम्ही तेथे पाहू शकता.

  • 3 वर्षात एस आय पी वर वार्षिक परतावा 31.73%
  • 10 वर्षांमध्ये एसआयपी वर वार्षिक परतावा 20.67%
  • 5 वर्षांमध्ये एसआयपी वर वार्षिक परतावा 30.70%
  • 20 वर्षांमध्ये एसआयपी वर वार्षिक परतावा 20.08%
  • 25वर्षांमध्ये एसआयपी वर वार्षिक परतावा 20.05%
हे वाचा-  आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढा आता तुमच्या मोबाईलवर | ayushyaman bharat golden card

Disclaimer :

म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमेवर आधारित असते .शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या .कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही. त्यात त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या काळजीपूर्वक जबाबदारीवर हे का करू शकता.

अधिक माहितीसाठी👇

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page