Union Bank of India Bharti 2024:
नमस्कार मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये काम करण्याची ज्यांना इच्छा असणाऱ्या उमेदवारासाठी महत्त्वाची खुशखबर बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये स्थानिक बँक अधिकारी(LBO) पदाच्या (UBILocal) Bank officer Bharti 1500 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये (UBI) local bank officer Bharti) भरती प्रक्रिया चालू असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2024 असणार आहे तरी सर्व इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज भरून घ्यावा.
या पद भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क मर्यादा मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी सर्व बाबींची माहिती या लेखनामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. उमेदवाराने अर्ज करण्याआधी खालील दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत पीडीएफ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज मगच भरावा.
Union Bank of India requirement 2024
- पद संख्या: एकूण 1500 जागा
- पदाचे नाव आणि तपशील खालील प्रमाणे दिलेली आहे
पद क्रमांक 1
पदाचे नाव:स्थानिक बँक अधिकारी LBO
पदसंख्या: 1500
एकूण जागा: 1500
शैक्षणिक पात्रता :कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय 01 ऑक्टोंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे (sc/st:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत देशात
अर्ज फी :General,,/OBC रुपये 850/-
(sc/ST/PWD: rupaye 175/-
अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज समिट करावा.
अर्ज सबमिट कसं करावा तर प्रथम तुमच्या लॅपटॉप किंवा गुगल क्रोम वर जाऊन खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे .
तर मित्रांनो खाली दिलेली पीडीएफ पूर्णपणे व्यवस्थित एकदा वाचून घ्या. कारण येथे दिलेली पीडीएफ अपूर्ण असू शकते त्यामुळे तुम्ही समजून घेऊन अर्ज भरा.
मित्रांनो ही भरती अर्ज स्वतः भरू शकता किंवा तुमच्या गावातील ई-मेल सेवा केंद्रात देखील अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024
परीक्षा दिनांक: नंतर करण्यात येईल .
जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा 👈
ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा👈
अधिकृत वेबसाईट:
Union Bank of India Barbie 2024
How to apply for union Bank of India notification 2024
- सदर पदाकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे पत्रिका आमच्या सोबत जोडावी.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेल्या पीडीएफ जाहिरात बघा.
निवड प्रक्रिया
या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा होईल. युनियन बँक ऑफ इंडिया या भरतीसाठी अर्ज केलेले उत्तीर्ण झालेल्यांची निवड ही विद्यापीठ मान्यता प्राप्त असलेला असावा त्याची निवड वैयक्तिक मुलाखतीनुसार घेतली जाईल
लेखी परीक्षेत 155 प्रश्न असतील जास्तीत जास्त गुण 200 असतील.
वरील लेख आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना शेअर करा आपल्या या लेखनाबद्दल काही प्रश्न असल्यास कृपया कमेंट करा.
अर्ज शुल्क
जनरल /ओबीसी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 850 रुपये
एसएससी एसटी अशा उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 175 रुपये रुपये आहे. तरीही तुम्ही कॅश कार्ड ऑनलाइन पेमेंट फोन पे गुगल पे असे तुम्ही शुल्क अर्ज करण्यासाठी भरून शकाल.