व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

best stock market app | मोफत असलेले 5 बेस्ट स्टॉक ट्रेडिंग अ‍ॅप्स डाऊनलोड करा.

best stock market app

मागील वर्षी स्टॉक मार्केटने 35 टक्के परतावा दिलेला आहे. बऱ्याच शेअर्सनी 300 टक्क्यांपर्यंत ही परतावा दिलेला आहे. म्हणजेच एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे 3 लाख रुपये एका वर्षातच झाले. अशाच प्रकारे जर परतावा मिळत राहिला तर 3 वर्षात पैसे डबल होतील. तसेच जर आपण 1 लाख रुपयांची गुंतवणूक दहा वर्षां पर्यंत ठेवली तर वार्षिक  30 टक्के व्याजदराने ही रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे जर भविष्यात भरपूर संपत्ती कमवायची असेल तर हा मार्ग अवलंबणे खूपच गरजेचे आहे. 

त्यामुळे बरेचसे नवीन इन्वेस्टर आता स्टॉक मार्केटमध्ये येत आहेत. आपल्यापैकी बरेच जण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत. त्यांच्यासाठीच आज आपण बेस्ट पाच मोफत असलेले स्टॉक मार्केट ॲप कोण कोणते आहेत व त्यांची डाऊनलोड लिंक आपण दिलेली आहे.

भारतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे आता खूप सोपे झाले आहे, कारण अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्सने गुंतवणूकदारांना मोबाइलद्वारे शेअर खरेदी आणि विक्रीची सुविधा दिली आहे. अशा Trading Apps च्या मदतीने घरबसल्या मोबाईलवरून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करता येते. येथे आपण भारतातील 5 सर्वोत्तम शेअर ट्रेडिंग अ‍ॅप्सबद्दल माहिती घेणार आहोत.

कंपनीचे नाव सध्याची शेअर किंमत (₹) १-वर्षातील परतावा (%) मागील वर्षीची शेअर किंमत (₹)
कोल इंडिया लिमिटेड 451.55 100.24 225.50
ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन 284.80 79.4 158.75
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड 592.50 78.33 332.40
टाटा कंझ्युमर्स प्रॉडक्ट्स लिमिटेड 1133.70 57.55 719.60
हिंदाल्को इंडस्ट्रीज 613.50 45.36 421.85

best platform to invest in stocks

स्टॉक मार्केट ॲप्स चे फायदे

पूर्वी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना ब्रोकर्सकडे जावे लागायचे. मात्र आता इंटरनेटच्या प्रसारामुळे हे सर्व डिजिटल स्वरूपात झाले आहे. ट्रेडिंग अ‍ॅप्स म्हणजे अशी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स ज्यांच्या मदतीने गुंतवणूकदार घरी बसून शेअर खरेदी-विक्री करू शकतात.

हे वाचा-  मोठी बातमी! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

best stock app to use

ट्रेडिंग अ‍ॅप्सचे फायदे

ट्रेडिंग अ‍ॅप्स गुंतवणूकदारांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचे काही प्रमुख फायदे खाली दिले आहेत:

फायदेतपशील
मोबाईलवरून ट्रेडिंगकुठूनही शेअर खरेदी-विक्री करण्याची सोय.
शेअर्सची किंमत तपासाखरेदी केलेल्या शेअर्सची किंमत चढउतार मोबाईलवर तपासता येते.
ब्रोकरेज कमीअनेक अ‍ॅप्समध्ये शून्य ब्रोकरेज शुल्काची सुविधा.
विविध गुंतवणूक पर्यायशेअर, म्युच्युअल फंड्स, डिजिटल गोल्ड इ. मध्ये गुंतवणूक.
फ्री डिमॅट अकाउंटअनेक अ‍ॅप्स फ्री डिमॅट अकाउंट उघडण्याची सुविधा देतात.

best app to invest in stocks

भारतातील सर्वोत्तम 5 स्टॉक मार्केट अ‍ॅप्स

1. Share.market by PhonePe

Share.market हे ॲप स्टॉक मार्केट साठी सर्वात सोपे व अगदी मोफत आहे. हे एक बेस्ट स्टॉक मार्केट ॲप आहे. याचा वापर करून तुम्ही नक्कीच स्टॉक मार्केट कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे शिकू शकता. हे ॲप तुम्ही मोफत डाऊनलोड करून यावर मोफत अकाउंट काढू शकता.

हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

Share.market हे PhonePe द्वारे सुरू केलेले एक अ‍ॅप आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना शेअर, म्युच्युअल फंड्स, ETF इ. मध्ये गुंतवणूक करता येते. या अ‍ॅपमध्ये खालील वैशिष्ट्ये आहेत:

  • स्टॉक विश्लेषण: कंपनीची आर्थिक माहिती जसे की बॅलन्स शीट, P&L तपशील.
  • वॉचलिस्ट: शेअर्सचा थेट परफॉर्मन्स तपासण्यासाठी सुविधा.
  • ट्रेडिंग अनुभव: कमी विलंबता असलेले सहज F&O ट्रेडिंग.
हे वाचा-  आपल्या चालू व्यवसायासोबत हमखास पैसे मिळणारे ही कामे करा. | 3 ways of Passive Income

2. Zerodha Kite

Zerodha Kite हे भारतातील सर्वात लोकप्रिय ट्रेडिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे. हे कमी ब्रोकरेज शुल्कात ट्रेडिंग करण्याची सुविधा देते. Zerodha Kite च्या काही वैशिष्ट्ये:

हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

  • सरळ इंटरफेस: वापरास सोपे असलेले UI.
  • फ्री डिमॅट अकाउंट: डिमॅट अकाउंट अगदी सोप्या पद्धतीने उघडता येते.

चार्जेस

  • For Each Delivery Trades : charge ₹0
  • For each Intraday and F&O Trades on Equity, Currency and Commodity Trades : charge ₹20 or 0.03% (whichever is lower)
  • All Direct mutual fund Investments : charge ₹0
  • Call & Trade and RMS auto-squareoff: Additional charges of ₹50 + GST per order.
  • For NRI account (non-PIS), 0.5% or ₹100 per executed order for equity (whichever is lower).
  • For NRI account (PIS), 0.5% or ₹200 per executed order for equity (whichever is lower).
  • If the account is in debit balance, any order placed will be charged ₹40 per executed order instead of ₹20 per executed order.

3. Angel One

Angel Broking आता Angel One म्हणून ओळखले जाते. या अ‍ॅपद्वारे शेअर खरेदी-विक्री करता येते, तसेच म्युच्युअल फंड्स आणि डिजिटल गोल्डमध्ये देखील गुंतवणूक करता येते.

हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

याचे काही फायदे:

  • विविध गुंतवणूक पर्याय: म्युच्युअल फंड्स, कमोडिटी ट्रेडिंग, डिजिटल गोल्ड इ.
  • In equity, the company charges ₹0 for delivery, intraday, f&o, but at the same time normal transaction charges apply on equity delivery trades. Which are due to DP, Stamp duty, STT etc.
  • For intraday : ₹0 brokerage upto ₹500 for first 30 days*
    Then, lower of ₹20 or 0.03% per executed order
  • For Future & options : ₹0 brokerage upto ₹500 for first 30 days*
    Then, ₹20 per executed order
हे वाचा-  स्वतःचा एक रुपयाही न वापरता कसं बनायचं लखपती, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

4. Upstox

Upstox हे एक वेगाने वाढणारे ट्रेडिंग अ‍ॅप आहे. Upstox च्या मदतीने तुम्ही Real Time शेअर मार्केटचा अभ्यास करू शकता. याचे काही खास फायदे:

हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

  • सरळ इंटरफेस: नवशिक्यांसाठी देखील सोपे.
  • फ्री डिमॅट अकाउंट: अगदी मोफत अकाउंट उघडण्याची सुविधा.

5. Groww App

Groww App मधून म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करता येते. या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे ते वापरायला अत्यंत सोपे आहे. काही फायदे:

हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

  • फ्री अकाउंट: कोणतेही शुल्क न घेता अकाउंट उघडता येते.
  • विविध गुंतवणूक पर्याय: शेअर्स, म्युच्युअल फंड्स, SIP आणि गोल्डमध्ये गुंतवणूक.

best stocks and shares app

वरील पाच ट्रेडिंग अ‍ॅप्स भारतातील गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय आहेत. त्यांच्यामध्ये कमी ब्रोकरेज, फ्री डिमॅट अकाउंट, आणि विविध गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. नवशिक्या गुंतवणूकदारांपासून ते अनुभवी ट्रेडर्सपर्यंत, प्रत्येकासाठी हे अ‍ॅप्स खूप उपयुक्त ठरू शकतात.

शेअर बाजार ट्रेडिंग सल्ला (Stock Market Trading Advisory)

शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर असू शकते, परंतु त्याच वेळी जोखमीचे असते. योग्य नियोजन, माहिती आणि अनुभवाशिवाय गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या जखमी ने शेअर खरेदी व विक्री करावे.

  1. जोखमीचे व्यवस्थापन: गुंतवणुकीचा एक छोटासा भागच वापरा आणि जोखीम व्यवस्थापन करा.
  2. समजून गुंतवणूक करा: कंपनीची आर्थिक स्थिती आणि बाजारातील स्थिती समजून गुंतवणूक करा.
  3. दीर्घकालीन गुंतवणूक: दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा, तात्पुरत्या चढउतारांना घाबरू नका.
  4. भावनांना दूर ठेवा: घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा.
  5. स्टॉप लॉस ठेवा: नुकसान कमी करण्यासाठी स्टॉप लॉस वापरा.
  6. तांत्रिक विश्लेषण: बाजाराच्या चढउतारांचा अंदाज घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करा.
  7. नियमित अभ्यास: बाजारातील नवीन घडामोडी शिकत रहा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचा आधार घ्या.

यशस्वी ट्रेडिंगसाठी संयम, शिस्त, आणि नियमित अभ्यास आवश्यक आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment