व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Jio ने लॉन्च केला 4G फोन 999 ला तर 5G फक्त 1499

नमस्कार मित्रांनो आज आपण भारतामधील सर्वात स्वस्त फोन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत यापूर्वी आपल्याला माहीतच आहे जिओ कंपनीने फक्त 599 ला 4Gअँड्रॉइड फोन लॉन्च केला होता .

त्या स्मार्टफोनची किंमत इथे स्मार्टफोनच्या तुलनेने खूपच कमी होती. पण आत्ता रिलायन्स जिओनी भारतीय बाजारात एक नवीन 4G व 5G फोन लॉन्च करण्याचा घोषणा केली होती. व यातील फोरजी मॉडेल लॉन्च देखील केलेले आहे व 5g मॉडेल थोड्याच दिवसात लॉन्च होईल .आता आपण जाणून घेऊया या फोनची वैशिष्ट्ये आणि फायदे.

नवीन 4G फोनची फीचर्स

रिलायन्स जिओनी अलीकडे जिओ भारत फोन लॉन्च केला आहे. हा 4g स्मार्टफोन असून त्याची किंमत फक्त 999 रुपये आहे. फोनची विक्री 7जुलै 2023 पासून झाले आहे आम्ही तुम्हाला सांगतो की भारतीय फोन बाजारामधील सर्वात स्वस्त फोरजी फोन आहे .तसेच या फोन सोबत घेऊन ये फक्त 123 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लान आणला आहे हा फोन तुम्हाला कोणत्याही रिलायन्स डिजिटल स्टोअर जिओ रिटेल आउटलेट आणि इतर रिटेल स्टोअर मधून तसेच कोणते ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मवरून खरेदी केले जाऊ शकतो .

जिओ फोन हे एक चांगला पर्याय आहे जर कमी किमतीत तुम्हाला मूलभूत स्मार्टफोन हवा असेल तर हा फोन कॉल करणे मेसेज पाठवणे व्हाट्सअप वापरणे यूट्यूब पाहणे आणि इतर मूलभूत कार्य करण्यासाठी योग्य आहे. तथापि हा फोन घेणे किंवा अधिक जटिल कार्य करण्यासाठी योग्य आहे. हा 4G फोन भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन पैकी एक आहे त्या ह्या फोन त्याच्या कमी किमतीत आणि मूलभूत वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध आहे या फोनमध्ये तुम्हाला खालील वैशिष्ट्य आहेत.

  • 5.45-इंचाचा HD +डिस्प्ले
  • 2 GB रॅम
  • 1.3 GHz क्लॉक कॉम स्नॅपड्रॅगन 215 प्रोसेसर
  • 32 GB अंतर्गत स्टोरेज
  • 40MP कॅमेरा
  • 4G LTE कनेक्टिव्हिटी
  • Android 11जिओ एडिशन ऑपरेटिंग सिस्टम
हे वाचा-  जन्माचा दाखला मोबाईल वरून कसा काढायचा| महाराष्ट्र जन्म प्रमाणपत्र, जन्म दाखला Birth Certificate Online

4G जिओ फोन हा एक चांगला पर्याय आहे जर तुम्हाला कमी किमतीत मूलभूत स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही हा स्मार्टफोन घेऊ शकता व तुम्ही गेम त्याचा इतर कार्य करण्यासाठी फोन वापरण्याची योजना आखत असेल तर तुम्ही दुसऱ्या पर्यायाचा विचार करण्याची गरज नाही.

नवीन 5G स्मार्टफोन

भारतामध्ये रिलायन्स जिओ ही कंपनी टेक्निकल क्षेत्रातील एक मोठी कंपनी आहे ह्या कंपनी द्वारे 5Gजी जिओ फोन हा रिलायन्स जिओ आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमानाने विकसित केलेला एक स्वस्त 5G स्मार्टफोन आहे .हा फोन भारतात 2024 मध्ये लॉन्च करण्यात येईल. जिओ हा स्मार्टफोन युजर्स अनेक सुविधाही देत आहे .तुम्हाला टच पॅनेल वर पाहिजे स्मार्टफोन पाहायला मिळेल जिओ ही एक दूरसंचार कंपनी आहे .जी देशभरात तिच्या सेवांसाठी प्रसिद्ध आहे आणि भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारचे स्मार्टफोन आणि लॅपटॉप देखील लॉन्च करणार आहे आणि ती आणखी अनेक उत्पादनावर काम करत आहे. तर आपण पाहूया आता येणारच पाहिजे स्मार्टफोन कसा असेल

  • 5Gजिओ फोन मध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 90 Hzआहे डिस्प्ले च्या सुरक्षिततेसाठी गोरिला ग्लास फाईव्ह प्रोटेक्शन देण्यात आलेले आहे
  • या फोनमध्ये 5g जिओ क्लॉक कॉम स्नॅपड्रॅगन480+प्रोसेसर देण्यात आलेला आहे ह्या प्रोसेसर ला 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज देण्यात आले आहे स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्डचा देखील वापर करता येतो.
  • या फोनमध्ये 5000 मेगा एंपियर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे जी 33 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते
  • 5Gजिओ फोन मध्ये अँड्रॉइड 12 वर आधारित प्रगती होय देण्यात आले आहे
  • 5Gकनेक्टिव्हिटी
  • ड्युअल सिम सपोर्ट
  • ब्लूटूथ 6.0
  • जीपीएस
  • थ्री पॉईंट फाईव्ह
हे वाचा-  मुसळधार पावसाचा अलर्ट: महाराष्ट्रात आज दिवसभर पाऊस, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर; IMD कडून सतर्कतेच्या सूचना

5Gजिओ फोन मध्ये चांगला डिस्प्ले ,शक्ती शाली प्रोसेसर आणि मोठी बॅटरी देण्यात आली आहे त्यामुळे 5g फोन हा एक स्वस्त 5G स्मार्टफोन आहे जो भारतातील अनेक व्यापारकर्त्यांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो .व हा फोन खास करून गरीब लोकांना एक मोठी भेट म्हणून लॉन्च करू शकते त्याची किंमत 1499 रुपये असणार आहे हा स्मार्टफोन कधी लॉन्च करणारे अद्याप सांगता येणार नाही व लॉन्च करण्याच्या अगोदर तुम्हाला कळविले जाईल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

1 thought on “Jio ने लॉन्च केला 4G फोन 999 ला तर 5G फक्त 1499”

Leave a Comment