व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

इंडिया पोस्ट भरती 2025 – 21413 पदांसाठी मोठी संधी! उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख.

इंडिया पोस्ट भरती 2025 अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 21413 पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी 10 फेब्रुवारी 2025 ते 3 मार्च 2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज करावा. ही भरती स्थायी सरकारी नोकरीसाठी असून, उमेदवारांची निवड मेरिट लिस्टच्या आधारावर केली जाईल.

अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

भरतीसंबंधी महत्त्वाची माहिती

  • संस्था: इंडिया पोस्ट
  • भरती प्रकार: कायमस्वरूपी सरकारी नोकरी
  • पदसंख्या: 21413 (महाराष्ट्रात 1498 जागा)
  • शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे (शिथिलता लागू)
  • निवड प्रक्रिया: दहावीतील गुणांवर आधारित मेरिट लिस्ट
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
  • अर्जाची शेवटची तारीख: 3 मार्च 2025
  • अर्ज शुल्क: ₹100 (SC/ST/PWBD उमेदवारांसाठी शुल्क नाही)
  • अधिकृत संकेतस्थळ: https://indiapostgdsonline.gov.in/

अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

रिक्त पदे व आवश्यक पात्रता

  • ग्रामीण डाक सेवक (GDS) – 10वी उत्तीर्ण
  • ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) – 10वी उत्तीर्ण
  • असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) – 10वी उत्तीर्ण

निवड प्रक्रिया आणि अर्जाची माहिती

ही भरती कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय केली जाणार आहे. उमेदवारांची निवड 10वी परीक्षेत मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे होणार आहे. गुणवत्ता यादी 4 दशांश अचूकतेसह तयार केली जाईल. SC, ST, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ मिळेल, मात्र EWS साठी वयोमर्यादेत कोणतीही शिथिलता नाही.

हे वाचा 👉  7 फूट लांब कोब्रा विंचूला पकडण्यासाठी गेला, पण पुढच्या 2 सेकंदात काय झालं पहा.

अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना

  • अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज करताना दहावीच्या टक्केवारीचे अचूक प्रमाण भरावे.
  • जर एखाद्या उमेदवाराने ग्रेड ऐवजी टक्केवारी भरली नाही, तर तो अपात्र ठरू शकतो.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

शेवटची संधी गमावू नका!

इंडिया पोस्ट भरती 2025 ही सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. 3 मार्च 2025 ही शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करा!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page