व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम: सहा वर्षांत पैसे दुप्पट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना

पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक लहान बचत योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये तुम्ही अल्प रक्कम गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता. या योजना सुरक्षित मानल्या जातात आणि कर लाभ देखील उपलब्ध असतात. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीम बद्दल माहिती देणार आहो जी टॅक्स सूट देते आणि व्याजद्वारे लाखो रुपये कमावण्याची संधी देते.

Post office investment scheme criteria

व्याज दर आणि म्युच्युरिटी

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये तुम्ही एक, दोन, तीन, आणि पाच वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. एका वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.9% व्याज मिळते. दोन किंवा तीन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.0% व्याज मिळते. पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.5% व्याज मिळते. ही योजना सहा वर्षांत गुंतवणूकदाराचे पैसे दुप्पट करते.

Post office pension scheme

गुंतवणुकीचे फायदे

समजा तुम्ही पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीममध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.5% व्याज मिळेल. या कालावधीसाठी तुम्हाला ठेवीवर दोन लाख 24 हजार 947 रुपये व्याज मिळणार आहे. म्युच्युरिटीवर एकूण रक्कम सात लाख 24 हजार 947 रुपये होईल, ज्यामुळे तुम्हाला व्याजावर लाखो रुपये कमावण्याची संधी मिळते.

Post office investment scheme

पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही सुरक्षितपणे आणि कमी जोखमीने चांगला नफा कमवू शकता. ही योजना लहान आणि मोठ्या सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे. कर लाभ आणि सुरक्षितता यामुळे ही योजना आणखी आकर्षक बनते.

हे वाचा 👉  आपल्या फोनवर आधार कार्ड डाउनलोड करा | Download Aadhar Card

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page