व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

घरबसल्या मोबाईल वरील वेबसाईटवरून नवीन मतदान कार्ड काढा |apply for new voter id .

घरबसल्या बनवा वोटर आयडी


  • सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.nvsp.in/ वर जा.
  • येथे ‘नवीन मतदार रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाइन अर्ज करा’ यावर क्लिक करा.
  • यानंतर समोर आलेला फॉर्म भरा. या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती द्यावी लागेल.
  • ही सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला कागदपत्रांची गरज भासेल. तुम्हाला जन्मतारीख, पत्ता इत्यादींच्या पुराव्यासाठी कागदपत्रं अपलोड करावी लागतील.
  • ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
  • यानंतर जो ईमेल आयडी तुम्ही दिला असेल त्यावर मतदान ओळखपत्रासाठी लिंकसोबत एक ईमेल येईल.
  • याद्वारे तुम्ही मतदान ओळखपत्राचे स्टेट्स पाहू शकता व तुम्हाला एक महिन्याच्या आत हे कार्ड मिळेल.

याप्रकारे तुम्ही घरबसल्या मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता व तुम्हाला ऑफिसमध्ये देखील चकरा माराव्या लागणार नाहीत.

हे वाचा-  तुमचा देखील एफडी करण्याचा प्लॅन आहे का? तर वाचा देशातील महत्त्वांच्या बँकातील एफडी चा कालावधी व त्यानुसार मिळणाऱ्या व्याजदर

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page