व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

बांधकाम कामगार योजना: पहिली ते पदवी पर्यंत विद्यार्थ्यांना मिळणार 20000 स्कॉलरशिप त्वरित अर्ज करा

Bandhkam  kamgar Yojana:या योजनेत महिलांना भांडी व तसेच काही वस्तू दिले जातात.त्याच प्रमाणे त्यांच्या 

नमस्कार मित्रांनो आज सध्याच्या काळात आपण बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

तर मित्रांनो यासाठी अर्ज कोठे करावा पात्रता काय असावी कागदपत्रे कोणती लागणार आहे हे सर्व माहिती आपण खाली लेखांमध्ये बघणारच आहोत. म्हणून तुम्ही संपूर्ण लेख जरूर वाचवा आणि तुमच्या घराशेजारील व नातेवाईकांना नक्कीच शेअर करा. ही माहिती आपल्या सर्व महाराष्ट्र नागरिकांना पोचली पाहिजे.

या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

महाराष्ट्र शासनाद्वारे बांधकाम कामगार योजना राबवली जाते त्यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी पुढे त्यांचे भविष्य घडविण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.

याचा लाभ सर्व बांधकाम कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत लाभदायक होणार आहे

तर मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे.

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मिळणार मोफत भांडी.

योजनेसाठी कोणत्या पात्रता असाव्यात.

१) अर्जदाराचा मुलगा किंवा मुलगी शाळेत शिकत असलेली पाहिजे .

२) ज्या लोकांनी बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज  भरलेला आहे असा नागरिकांची मुले पात्र ठरणार आहेत.

३) अर्जदाराकडे सर्व कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे व्यवस्थित रित्या असली पाहिजे.

जर विद्यार्थी १लीते ७ वी पर्यंत शिक्षण घेत असेल तरच त्याला दरवर्षी 2500 रुपये मिळतील.

हे वाचा-  आपल्या फोनवर आधार कार्ड डाउनलोड करा | Download Aadhar Card

तसेच आठवी ते दहावी वर्गामध्ये विद्यार्थी शिकत असल्यास त्याला प्रतिवर्ष 5000 रुपये मिळतील.

जर विद्यार्थी पदवीचे उच्च शिक्षण घेत असेल तर त्याची पदवी पूर्ण होईपर्यंत 20000 रुपये प्रति वर्ष मिळतील.

योजनेचे वैशिष्ट्य

  • या योजनेअंतर्गत लाभार्थी पाल्यांना दिली जाणारी लाभाचे राशी कामगारांच्या बँक खात्यात डीबीटी च्या साह्याने जमा केली जाते.

उद्दिष्टे

कामगारांच्या पाल्याच्या पुढील शिक्षणात पैसा अभावी खंड पडू नये.

बांधकाम कामगारांच्या पाल्यांना प्रोत्साहन लाभ देऊन पुढील शिक्षणासाठी प्रोस्ताहित करणे.

लाभार्थी

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची मुलं

प्रस्थान राशी

20 हजारा रुपयांचे आर्थिक सहाय्य

योजनेचे अंतर्गत आवश्यक्य पात्रता व अटी

  • कामगार हा इमारत बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक्य आहे तसेच कामगार जिवंत असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी सरकारी विद्यालयात शिक्षण घेत असणे आवश्यक आहे .
  • विद्यार्थ्याला इयत्ता दहावी मध्ये 40% व बारावी मध्ये 50% किंवा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक आहे .
  • योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी पाल्यांना अर्ज करणे आवश्यक आहे .
  • प्रायव्हेट विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • ही योजना केवळ महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी आहे.

त्यासाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत

विद्यार्थ्यांचे शालेय 75 टक्के उपस्थिती प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे .

तसेच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असले पाहिजे.

स्वघोषणा प्रमाणपत्र

रेशन कार्ड

हे वाचा-  पोस्ट ऑफिस मध्ये 44228 जागांची मेगा भरती ! पात्रता फक्त 10वी पास ! कोणतीही परीक्षा नाही..!!

शाळेतील विद्यार्थ्यांचा बोनाफाईड

तसेच सर्व इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक्य आहे.

अर्ज करण्याची पद्धत

  • कामगाराला आम्ही खाली दिलेले लिंक वरून पेरण्याचा अर्ज डाऊनलोड करून घ्यावा.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा.
  • अशाप्रकारे तुमची या योजनेअंतर्गत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल

तर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.👈

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment