व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

1 लाखात कार तर 9 हजार रुपयांत बाईक घ्या |बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्या. Buy old vehicles from bank.

car bank auction – : नवीन वाहन खरेदी करण्यासाठी लोक बँकेकडून कर्ज Bank loan घेतात परंतु कर्जाची परतफेड पैश्यांआभावी करू शकत नाहीत, त्यामुळे बँका लोकांच्या गाड्या जप्त करतात. यानंतर बँका त्या कारची विक्री करून त्यांचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतात.अगोदरच्या मालकाने काही भरलेले हप्ते वजा करता बॅंक कमी किंमतीत वाहन विक्रीसाठी काढते. तुमच्यासाठी कमी किंमतीत वाहने खरेदी करण्याची स्वर्ण संधी बॅंकेने उपलब्ध केली आहे.

मराठी महिन्याप्रमाणे पाडव्याला ( gudi padwa vehicle offers ) नवीन वर्ष सुरु होते. त्यामुळे नवीन वाहन ( New vehicle offers ) किवा गाडी वर्षाच्या सुरुवातीला खरेदी करत असतात.त्यामुळे गुढीपाडवा अवघ्या चार दिवसांवरती येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या बाजारात ( vehicle Market ) वाहन खरेदी करण्यासाठी व बुकिंग ( vehicle Pre-Booking)  करण्यासाठी ग्राहकांची चांगलीच झुंबड उडालेली असते. मात्र वाढत्या महागाईमुळे अनेकांना नवीन वाहन खरेदी करणे परवडणारे नाही. आज आम्ही तुमच्यासाठी एक असा एक पर्याय घेऊन आला होता की कमी किमतीत तुमचं वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

एक लाखात चार चाकी गाडी खरेदी करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

बर्‍याचदा काही लोक अशा बाईक आणि कार खरेदी करतात ज्यांचे हप्ते भरले जात नाहीत आणि बँक त्या ताब्यात घेते,

त्यानंतर बँक या बाइक आणि कार परत घेते आणि नंतर त्यांचा लिलाव केला जातो, ज्यामध्ये या कार आणि बाइक विकल्या जातात. किंमती खूप कमी असतात.

तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत सेकंड हँड दुचाकी आणि चारचाकी कार खरेदी करायची असेल, तीही चांगल्या स्थितीत

Buy cars at low prices  प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की त्याच्या दारात देखील एक चारचाकी किंवा दुचाकी असावी. नवनवीन लॉंच होणाऱ्या वाहनांचे वाढते दर यामुळे मध्यमवर्गीय व्यक्तींचे बरेचदा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण आता तसे होणार नाही, कारण आता चारचाकी आणि दुचाकी वाहने अगदी तुमच्या बजेटमध्ये म्हणजेच चारचाकी वाहने 1 लाखात आणि बाईक किंवा स्कुटी तुम्ही 15 ते 20 हजारात खरेदी करु शकणार आहात.  

हे वाचा-  अनुदानावर कुक्कुटपालन करा आणि महिन्याला लाखो रुपये कमवा. महाराष्ट्र सरकारची नवीन योजना.

कमी किमतीत ब्रँडेड कार कशी खरेदी करावी? bank auction for cars

हे कसं होऊ शकतं? असा प्रश्न पडलाय ना तुम्हाला. जास्त विचार करु नका, आम्ही या लेखाच्या माध्यमातून अशी काही माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण करु शकणार आहात.  बँका जेव्हा वाहन खरेदीसाठी कर्ज देतात तेव्हा त्या बँकाचे कर्ज फेडू न शकलेल्या लोकांच्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा बँका लिलाव करतात. या लिलावात गाड्यांची किंमत अगदी कमी म्हणजे खऱ्या किमतीच्या फक्त 3% इतकी असते. म्हणजे उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्या चारचाकी कारची किंमत ही 10 लाख असेल तर बँकांच्या लिलावात तीच कार तुम्हा 30% कमी रकमेत म्हणजेच 3 लाखाला खरेदी करता येते. पण त्यासाठी बँकांचा लिलाव कधी असतो ते समजणे आवश्यक असते आणि त्या लिलावात सहभागी होऊन  गाड्या खरेदीसाठी अनामत रक्कम भरणे देखील गरजेचे असते. या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. bank auction for cars

जुन्या कार बाईक ची किंमत कशी पाहायची

आजकाल नवीन गाड्यांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. यामुळे लोक नवीन गाड्यांऐवजी वापरलेल्या गाड्या अधिक खरेदी करतात आणि त्यामुळे वापरलेल्या कारचा बाजार वेगाने वाढत आहे.

👉 महाराष्ट्रातील कोणत्याही जमिनीचा नकाशा पहा आता तुमच्या मोबाईलवर.👈

अशा परिस्थितीत लोकांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे चांगल्या वापरलेल्या कार खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. वापरलेल्या कारच्या बाजारातून अनेक ब्रँड्सनी मोठा व्यवसाय उभारला आहे. याशिवाय, लोक आता मालमत्ता खरेदी करण्यासाठी सर्व तपशील ऑनलाइन तपासतात.

हे वाचा-  PMEGP LOAN SCHEME |PMEGP योजनेअंतर्गत दहा रुपये लाख रुपयांच्या कर्जावर 35% सबसिडी

आम्ही तुम्हाला सांगतो की ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या वाहनांची विक्री करण्यापूर्वी, त्यांची वॉरंटी आणि नोंदणी योग्यरित्या तपासली जाते. अशा परिस्थितीत वापरलेल्या कार खरेदी करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. कार देखो car dekho ते कारवाले carwale आणि OLX, Car 24 सारखे ब्रँड्स या मार्केटमध्ये खूप पुढे गेले आहेत.

Olx वरून कार किंवा बाईक खरेदी करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

बँकेच्या लिलावातून कार कशी खरेदी करावी : how to use Bank auction

अनेक वेळा लोक बँकेकडून कार लोन किंवा गृहकर्ज घेतात परंतु कर्जाची परतफेड करू शकत नाहीत, त्यामुळे बँका लोकांच्या गाड्या आणि मालमत्ता जप्त करतात. यानंतर बँका त्या कारची विक्री करून त्यांचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी त्या गाड्यांचा लिलाव करतात.

अशा स्थितीत तुम्हाला अनेक महागड्या गाड्या कमी किमतीत मिळू शकतात. मालमत्तेच्या लिलावादरम्यान तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.

Olx वरून कमीत कमी किमतीमध्ये गाडी खरेदी करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

मोठा फायदा काय असेल?

लोकांना बँकेच्या लिलावाद्वारे कार विकत घेतल्याने बरेच फायदे देखील मिळतात कारण त्यांना कमी किमतीत चांगली कार मिळतेच शिवाय नोंदणीसह कोणत्याही कागदपत्रांबाबत त्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही. बँक खरेदीदारांना कारशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे पुरवते. मालमत्तेच्या कागदपत्रांशी संबंधित अनेक समस्या आहेत परंतु बँक कागदपत्रांची सर्व कामे सुलभ करते.

कार किंवा मालमत्ता कशी खरेदी करावी?

जर तुम्हाला बँकांकडून लिलावात कार किंवा घर घ्यायचे असेल तर तुम्ही बँकेशी संपर्क ठेवावा. याचे कारण असे की, अनेक बँकांमध्ये परत ताब्यात घेणे किंवा लिलाव विभाग असतो जो बँकेने जप्त केलेली मालमत्ता किंवा वाहने विकतो. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की “ई-लिलाव” आणि IBA ऑक्शन प्लॅटफॉर्म यांसारख्या अनेक ऑनलाइन प्‍लॅटफॉर्मवर मालमत्ता किंवा कार विकली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदीसाठी बोली देखील लावू शकता.

हे वाचा-  ई-चालान कसं तपासतात? How to pay E-Challan

अशी असते बँकांच्या वाहन लिलावाची प्रक्रिया

          खाजगी किंवा सरकारी बँकांच्या बाबतीत लिलावाची प्रक्रिया ही नियमबद्ध असते. तेथे सर्वप्रथम लिलावाची तारीख जाहीर केली जाते. त्यासंबंधीची जाहिरात ऑनलाईन मिडिया  आणि ऑफलाईन मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते. या जाहिरातीच्या माध्यमातून चारचाकी किंवा दुचाकी गाड्या खरेदी करण्यास इच्छूक असणारे अनेकजण लिलावाच्या ठिकाणी हजर राहतात. आणि ठरलेल्या वेळत बँकेच्या अधिकाऱ्यांकडून लिलावास सुरुवात होते,

Buy cars at low prices वाहन लिलावात बोली लावण्याआधीच गाडीची अनामत रक्कम भरणे अनिवार्य असते. .

वाहन लिलावात सहभागी झाल्यानंतर तुमच्याकडून काही एक रक्कम अनामत रक्कम म्हणून बँककडून घेतली जाते. एखाद्या वाहनाची अनामत रक्कम 10 टक्के म्हणजे 13500 इतकी असू शकते.

तुम्हाला बँकांच्या वाहन लिलावात सहभागी व्हायचे असल्यास हे वाचा

तुम्हाला बँकांच्या वाहन लिलावात सहभागी व्हायचे असल्यास सर्वप्रथम तुम्ही सर्वच सरकारी आणि खाजगी बँकांच्या वेबसाईटवर सतत नजर ठेवली पाहिजे. या वेबसाईटच्या माध्यमातूनच बँका त्यांच्या वाहन लिहालावाची तारीख जाहीर करतात. बरेचदा तर वाहनांच्या रकमांची देखील प्रत्यक्ष जाहिरात केली जाते. bank auction for cars

वाहन खरेदीनंतर संबंधीत कागदपत्रांची पूर्तता कशी करावी?

बँकेच्या लिलावातून तुम्ही खरेदी केलेल्या गाड्यांच्या कागदपत्रांची पुर्तता तुम्हाला तिथेच लिलावात करुन घेणे आवश्यक असते. तसेच ती गाडी तुम्ही लिलावात खरेदी केली आहे यासंबंधी बँक एक सर्टिफिकेट तुमच्या नावाने जाहीर करते. ज्याचा पुढे लिलावात खरेदी केलेली चारचाकी किंवा दुचाकी तुमच्या नावे करण्यासाठी तुम्हाला फायदा होतो.

नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) Residex: https://www.nhb.org.in/Residex.aspx

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लिलाव: https://rbi.org.in/Scripts/BS_ViewRTGS.aspx

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिलाव: https://www.sbi.co.in/portal/web/home/auctions

बँक ऑफ बडोदा (बीओबी) लिलाव: https://www.bankofbaroda.in/bank-auctionhttps://marathitime.com/whatsup

युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) लिलाव: https://www.unionbankofindia.co.in/English/Foreclosure.aspxhttps://marathitime.com/whatsup

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

2 thoughts on “1 लाखात कार तर 9 हजार रुपयांत बाईक घ्या |बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्या. Buy old vehicles from bank.”

Leave a Comment