व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Gram Panchayat Yojana 2024 : तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या योजना सुरू आहेत, आत्ताच मोबाईलवर पहा ऑनलाईन.

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या गावात ग्रामपंचायत मार्फत कोणत्या योजना राबवल्या आणि या योजनांचा लाभ कोणी घेतला? यासंबंधीची सर्व माहिती आपण मोबाईलवर कशी पाहू शकतो हेच आपण आजच्या या भागांमध्ये माहिती घेणार आहोत. ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Gram Panchayat Yojana 2023 : शेतकरी बांधवांनो आपल्या गावात ग्रामपंचायत मार्फत फळबाग लागवड अनुदान योजना, गाई गोटा अनुदान योजना, शरद पवार ग्राम समृद्धी योजना, तसेच नवीन विहीर बांधणे अशा प्रकारच्या अनेक योजना राबवल्या जातात. या सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी यापैकी कोणती योजना तुमच्या ग्रामपंचायत साठी मंजूर झाली आहे. आणि तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत लाभ होणार आहे. यासंबंधीची सर्व माहिती आता आपण पाहूया.

ग्रामपंचायत योजनांची यादी पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

Gram Panchayat Yojana : अशी पहा योजनांची यादी

तुमच्या ग्रामपंचायत मध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला, मनरेगा ची अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.

 👉👉 अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ 👈👈

👉 वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

👉 तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम Maharashtra राज्य निवडा.

👉 राज्य निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल, आता इथे तुम्हाला चालू वर्ष, तालुका, गाव आणि पंचायत निवडायची आहे. आणि मग पुढे Proceed बटन वर क्लिक करायचे आहे.

हे वाचा-  लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा: महिलांमध्ये आनंदाचे वातावरण |ladaki bahin yojana 1st installment

👉 आता तुमच्यासमोर ग्रामपंचायत रिपोर्ट उघडेल.

👉 यामध्ये तुम्ही List of Work या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

त्यासोबतच चालू वर्ष निवडा. आता वर्ष निवडले की तुमच्यासमोर योजना आणि पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी उघडेल त्यात तुम्ही तुमचे नाव आणि योजना पाहू शकता.

👉 इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे कामाचा वर्ग यामध्ये All निवडा.

तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये चालू असलेल्या योजनांची माहिती घेऊ शकता.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

3 thoughts on “Gram Panchayat Yojana 2024 : तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या योजना सुरू आहेत, आत्ताच मोबाईलवर पहा ऑनलाईन.”

Leave a Comment