व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

IGI Aviation Bharti 2024 | 12वी पास उमेदवारांसाठी 1074 रिक्त पदांची ऑनलाईन भरती सुरू, आत्ताच अर्ज करा!

IGI Aviation Bharti 2024 : IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड अंतर्गत विविध भरती सुरू झाली आहे. IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड मध्ये एकूण 1074 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 1074 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ग्राहक सेवा एजंट असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पद प्रमाणे मूळ जाहिरात मध्ये दिले गेलेले आहे तरीपण या पदासाठी उमेदवार हा 10वी व 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (मूळ जाहिरात वाचा). हे पद भरण्याकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख ही 06 मार्च 2024 ते आहे व ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मे 2024 असे आहे. सर्व उमेदवारांनी 22 मे 2024 या तारखेच्या आत ऑनलाईन अर्ज करायचे आहे शेवटच्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार नाही याची खात्री बनवून उमेदवारांना घ्यायची आहे. IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड मध्ये काम करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे व परमनंट नोकरीची चांगली संधी. या संधीचा उमेदवारांनी संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि चांगली नोकरी मिळवावी.

IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड अर्ज शुल्क

IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड या भरतीसाठी उमेदवारांना 350/- रुपये अर्ज शुल्क लागणार आहे. अर्ज शुल्क एकदा ऑनलाईन पद्धतीने दिले गेल्यावर ते अर्ज शुल्क परत केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांना घ्यायची आहे. संपूर्ण अर्ज शुल्क बद्दल माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खालील दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घेणे (मूळ जाहिरात वाचा).

हे वाचा-  बांधकाम कामगार योजना 2024: बांधकाम कामगारांना 5 लाख रुपये आर्थिक मदत

गुगल मॅप वर तुमच्या घराचे लोकेशन ऍड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा

IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड वयोमर्यादा

IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्ष ते 25 वर्ष वयोगट उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्ष वयात सूट दिली जाईल आणि ओबीसी कॅटेगिरी चे उमेदवारांना 03 वर्ष सूट दिले जाईल सरकारी नियमानुसार. उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घेणे आणि आपल्या वयानुसार पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणे.

IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड शैक्षणिक पात्रता

IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड मध्ये ग्राहक सेवा एजंट या पदासाठी 1074 रिक्त पद भरण्याकरिता जाहिरात प्रसारित करण्यात आले आहे. या रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार 10वी व 12वी उत्तीर्ण मान्यता प्राप्त बोर्ड मधून पाहिजे. शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण शैक्षणिक पात्रता बघून घेणे आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार ग्राहक सेवा एजंट या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे.

IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड अर्ज प्रक्रिया

IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि सर्व कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने अपलोड करायचे आहे. अर्ज करताना उमेदवारांनी आपला ई-मेल आयडी काळजीपूर्वक नीट तपासून भरायचा आहे कारण उमेदवाराला हॉल तिकीट किंवा इतर सूचना ईमेल आयडी वर पाठवले जाईल. ई-मेल आयडी चुकीचा असल्यास IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड याची जबाबदारी घेणार नाही याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मे 2024 असे आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.

हे वाचा-  मुख्यमंत्री वयोश्री योजनेची पात्रता व कागदपत्रे संपूर्ण माहिती. | Vayoshri yojana eligibility and documents for apply

गुगल मॅप वर तुमच्या घराचे लोकेशन ऍड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड निवड प्रक्रिया

IGI एव्हिएशन सर्विस प्राइवेट लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी पुरुष किंवा महिला कोणीही अप्लाय करू शकता. ज्या उमेदवारांचा बारावीचा निकाल लागायचा बाकी आहे ते पण या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीसाठी उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे 100 मार्कांची.

या भरतीसाठी उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा शंभर मार्काची घेतली जाणार आहे.

जे उमेदवार ऑनलाईन परीक्षा मध्ये उत्तीर्ण होतील त्याची मुलाखत रजिस्टर दिली ऑफिस मध्ये घेतली जाईल व मुलाखतीचा पत्ता, तारीख आणि टाईम ते उमेदवाराला ईमेल आयडी वर कॉल लेटर पाठवून कळवण्यात येईल.

उमेदवाराच्या ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत या दोन गोष्टी बघून उमेदवाराची निवड यादी प्रसारित करण्यात येईल आणि त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची मेडिकल टेस्ट घेतली जाईल.

Official notification: येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment