व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

कमी सिबिल स्कोर वर ही मिळवा 25000 रुपये पर्सनल लोन| Low Cibil Score Loan App in Marathi

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Low Cibil Score Loan App in Marathi

आपल्या दैनिक जीवनात विविध खर्च असतात जसे मुलांची शाळेची फी, आजारपणाचा खर्च, विवाहाचा खर्च, प्रवासाचा खर्च, गुंतवणुकीसाठी पैसे लागतात. पण बऱ्याच वेळा आमच्याकडे वेळेवर पैसे नसतात. खर्च एकामागून एक येत असल्यामुळे आपल्या महिन्याच्या उत्पन्नातून त्यांचा ताबा घेतो. पण कधी कधी परिस्थिती अशी होते की घरातील सर्वच खर्च एकाचवेळी येतात. अशा वेळी आमच्याकडे पुरेसे पैसे नसतात तर मग कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

25 हजार रुपये मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

कमी सिबिल स्कोर वर कर्ज

Low Cibil Score Loan App

काही लोकांचे क्रेडिट स्कोर कोणत्याही कारणामुळे खराब झालेले असतात. सिबिल स्कोर खराब झाल्यामुळे त्यांना सहजपणे कर्ज मिळत नाही. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी Low Cibil Score Loan App घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोर खराब असतानाही तुम्हाला कर्ज मिळेल. खराब क्रेडिट स्कोर असल्यामुळे बहुतांश बँका कर्ज देण्यास नकार देतात. अशा वेळी काही अ‍ॅप्लिकेशन आणि एनबीएफसी तुम्हाला लो सिबिल स्कोर असताना देखील इंस्टंट पर्सनल लोन देतात. सिबिल स्कोर खराब असताना देखील कर्ज कसे आणि कुठून मिळेल हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

तुमचा सिबिल स्कोर चेक करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

Low Cibil Score Loan App 2024

सध्या खूप सारे लोन अ‍ॅप्लिकेशन आहेत जे तुम्हाला खूप कमी सिबिल स्कोरवर सहजपणे पर्सनल लोन देतात. अनेक एनबीएससी कंपन्या अशा आहेत ज्यामुळे तुम्हाला फक्त आधार कार्डचा वापर करून कर्ज मिळते. यासाठी कोणत्याही प्रकारच्या कोलॅटरल किंवा गॅरंटीची गरज नाही. तरीही बहुतांश कंपन्या सिबिल स्कोरच्या आधारावरच कर्ज देणे पसंत करतात. पण तुमचा सिबिल स्कोर कमी असला तरी काही कंपन्या तुम्हाला सहजपणे कर्ज देतात.

हे वाचा 👉  बँकेत FD करण्यापेक्षा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून मिळवा 4 पट परतावा

Low Cibil Score Loan App ची लिस्ट

कमी सिबिल स्कोरवर कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्लिकेशनची लिस्ट खूप मोठी आहे. येथे आम्ही तुम्हाला काही प्रमुख अ‍ॅप्लिकेशन्सची लिस्ट देत आहोत जी लो सिबिल स्कोरवर तुम्हाला कर्ज देऊ शकतात. तुम्ही यापैकी तुमच्या पसंतीनुसार कोणत्याही अ‍ॅप्लिकेशनवर कर्जासाठी अर्ज करू शकता.

  • PaySense
  • MoneyTap
  • Dhani
  • India Lends
  • KreditBee
  • NIRA
  • CASHe
  • Money View
  • Early Salary
  • SmartCoin
  • Home Credit
  • LazyPay
  • mPokket
  • Flex Salary
  • Bajaj Finserv
  • PayMeIndia
  • LoanTap
  • Amazon
  • RupeeRedee
  • StashFin

तुमचा सिबिल स्कोर कमी असून सुद्धा 50 हजार रुपये लोन मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

काही महत्त्वपूर्ण टिपा

  • आधी कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्लिकेशनच्या विश्वासार्हतेची तपासणी करा.
  • कर्जाची अटी आणि शर्ती व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या.
  • कर्जाची परतफेड वेळेत करा जेणेकरून तुमचा क्रेडिट स्कोर सुधारेल.
  • अनावश्यक कर्ज घेण्यापासून सावध रहा.
  • Low Cibil Score Loan App चा निश्कर्ष

    जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल आणि तुम्हाला तात्काळ कर्जाची गरज असेल तर वरील लोन अ‍ॅप्लिकेशन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हे अ‍ॅप्लिकेशन्स तुम्हाला कमी सिबिल स्कोरवर देखील कर्ज देतात, पण उच्च व्याजदर, प्रोसेसिंग फी आणि इतर चार्जेस लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रत्येक अर्जदाराने आपली वित्तीय परिस्थिती आणि परतफेड क्षमतांचा विचार करून कर्ज घेणे उचित आहे.

    हे वाचा 👉  L&T Finance Personal Loan; आता कोणीही L&T Finance कडून कर्ज घेऊन आपली कामे पूर्ण करू शकतो.

    नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

    Leave a Comment

    You cannot copy content of this page