व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
DBT योजना पशु योजना कर्ज योजना सबसिडी योजना शेती योजना

भांडी संच योजना बांधकाम कामगारांना मिळणार आहेत घरातील भांडी मोफत. | बांधकाम कामगार योजना अर्ज करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

बांधकाम कामगारांना मिळणार आहे भांड्यांचा संच. जे लाभार्थी बांधकाम कामगार या योजने अंतर्गत काम करतात त्यांच्यासाठी ही एक नवीन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचे नाव भांडी संच योजना/ गृहउपयोगी संच योजना असे आहे.

या योजनेमध्ये लाभार्थ्यांना घरामध्ये लागणाऱ्या प्रमुख भांड्यांचा संच दिला जाणर आहे. तुम्ही पण जर एक बांधकाम कामगार असाल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहे. याआधी हे जाणून घ्या की तुमची नोंदणी सक्रीय आहे की नाही.

जर तुमची नोंदणी सक्रीय असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. भांडी संच योजनेमध्ये लाभार्थ्याला घरामध्ये लागणाऱ्या भांड्याचा संच दिला जाणार आहे.

बांधकाम कामगार योजनेमधून मोफत भांडी मिळवण्यासाठी अर्ज करा.

या भांड्यांच्या संच्यामध्ये कोणते भांडे लाभार्थ्यला दिले जाणार आहे आणी कशा पद्धतीने दिले जाणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

योजनेचे नाव Bandhkam Kamgar Yojana
द्वारे सुरु महाराष्ट्र शासन
पोर्टलचे नाव MAHABOCW
विभाग महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडल
लाभार्थी बांधकाम कामगार
उद्देष कामगारांना आर्थिक मदत देणे
फायदा 5000 रु व भांडी संच
राज्य महाराष्ट्र
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळ https://mahabocw.in/

भांडी संच योजना संपूर्ण माहिती.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात पहिले म्हणजे लाभार्थी हा बांधकाम कामगार नोंदणीकृत असावा तरच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

हे वाचा ????  लाडक्या भावांना Instant Loan च्या Income Proof शिवाय मिळणार 25 हजार रुपये! NO CIBIL ₹25000 New Loan App: Fast Approval..!

बांधकाम कामगारमध्ये असलेली लाभार्थ्याची नोंदणी ही सक्रीय असायला हवी. जर लाभार्थ्याची नोंदणी ही सक्रीय नसेल तर नोंदणी सक्रीय करावी लागणार आहे.

तुम्हाला जर तुमची नोंदणी सक्रीय आहे की नाही हे बघायचे असेल तर तुमच्या बांधकाम कामगारच्या प्रोफाईल मध्ये तुम्ही बघू शकता.

बांधकाम कामगार योजनेमधून मोफत भांडी मिळवण्यासाठी अर्ज करा.

कोणते भांडे मिळणार या योजनेमध्ये.

भांडी संच योजनेअंतर्गत लाभार्थ्याला भरपूर भांडे मिळणार आहे ते कोणते आहे बघूया खालीलप्रमाणे.

चार ताट.

चार पाणी पिण्याचे ग्लास.

तीन पातेले व त्याची झाकणे.

भात वाढण्याचा चमचा

२ लिटरचा पाण्याचा एक जग

स्टीलची काढई

५ लिटरचे स्टेनलेस स्टीलचे कुकर.

टाकी.

वरील ही सर्व भांडे या भांडी संच योजना अंतर्गत मिळणार आहे.

या योजेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्ती सुद्धा दिलेल्या आहे बघूया खालीलप्रमाणे.

भांडी संच योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची जी बांधकाम कामगार नोदणी आहे ती सक्रीय असेल तरच लाभार्थी योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

ज्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्याचा आहे त्यांचे फोटो आणी बोटांचे ठसे हे आवश्यक लागणार आहे.

जीआर बघा

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

2 thoughts on “भांडी संच योजना बांधकाम कामगारांना मिळणार आहेत घरातील भांडी मोफत. | बांधकाम कामगार योजना अर्ज करा.”

Leave a Comment

You cannot copy content of this page