व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

फक्त दोन लाख रुपयांत खरेदी करा चार चाकी गाड्या…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नमस्कार मित्रांनो, आज आपण OLX वरून जुनी किंवा सेकंड हॅन्ड गाडी दोन लाखापर्यंतच्या किमतीमध्ये कशी मिळू शकते आणि त्याविषयीच्या सर्व डिटेल्स आपण आज पाहणार आहोत.

या पोस्टमध्ये आपण सर्वात स्वस्त आणि सर्वात परवडणाऱ्या गाड्यांची यादी बनवली आहे, तुम्ही या गडांच्याविषयी अधिक माहिती मिळवण्या करिता ओएलएक्स वेबसाईट वर जाऊन, त्या गाडीच्या विक्रेत्याशी संपर्क साधू शकता. तर जास्त वेळ न दवडता सविस्तर माहिती पाहू.

Honda City

2010 मॉडेल होंडा सिटी फक्त 2 लाख रुपयांना.

ब्रँडहोंडा
मॉडेलहोंडा सिटी
वर्ष 2010
ठिकाणपुणे
गाडीचे आतापर्यंतचे रनिंग92000 किमी

Honda Brio

किंमत: ₹ 2,48,000

आता होंडा Brio कार बुक करा कमी डाऊनपेमेंट मध्ये आणि त्याचबरोबर सीएनजी किट बसवून मिळेल.

ठिकाण: ठाणे, महाराष्ट्र

तपशील

ब्रँडहोंडा
वर्ष2023
मॉडेल होंडा Brio
गाडीचे आतापर्यंतचे रनिंग9200 किमी
Owner1St Owner

कर्जासाठी आवश्यक किमान कागदपत्रे

सिबिल स्कोर पाहून कर्जाची प्रक्रिया त्वरित केली जाईल.

कामकाजाच्या आठ दिवसाच्या आत कर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

मारुती सुझुकी Waganar

किंमत: ₹ ४०,०००

Full इन्शुरन्स सह मारुती वॅगनर किमान डाऊनपेमेंटमध्ये मिळवा

शिरगाव, बदलापूर, महाराष्ट्

तपशील

ब्रँड मारुती सुझुकी
मॉडेलWagnar
वर्ष 2022
गाडीचे टोटल रनिंग 20,000 किमी
ठिकाणशिरगाव, बदलापूर

अधिक वर्णन

हे वाचा 👉  OLX वरून जुनी Royal Enfield Bullet 350cc खरेदी करा फक्त ₹50,000 मध्ये..

EMI वर 90% ऑन रोड प्राईस उपलब्ध करून दिली जाईल.

अधिक तपशीलांसाठी संपर्क करा

Honda City (White)

किंमत: 2,10,000

Full कंडिशन सह नवीन ब्रँडची कार खरेदी करा. Agrent विक्री

ठिकाण: घोरपडी गाव, पुणे , महाराष्ट्र

तपशील

ब्रँडहोंडा
मॉडेलहोंडा सिटी
वर्ष2011
गाडीचे आतापर्यंतचे रनिंग69000 किमी
ठिकाणपुणे

80-90% वित्त सहाय्य उपलब्ध

राष्ट्रीयीकृत बँका सर्वात कमी व्याजदरासह उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क

मारुती सुझुकी Swift

किंमत: 2 लाख 90 हजार

ब्रँडमारुती सुझुकी
मॉडेलSwift
वर्ष 2010
ठिकाणनाशिक
गाडीचे आतापर्यंतचे रनिंग99000 किमी

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

1 thought on “फक्त दोन लाख रुपयांत खरेदी करा चार चाकी गाड्या…”

Leave a Comment

You cannot copy content of this page