व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

खुशखबर! आता या नागरिकांना ही घर बांधण्यासाठी मिळते 2 लाख 50 हजार रुपये अनुदान फक्त इथं करा अर्ज….! Gharkul Yojana scheme

Gharkul Yojana scheme: मित्रांनो नमस्कार घरकुल बनण्यासाठी आता नागरिकांना मिळणार  1 लाखापासून ते 2 लाख 50 हजार पर्यंतच अनुदान मिळणार आहे. परंतु फक्त याच नागरिकांना हा लाभ मिळतो तर या ठिकाणी तुमच्या घराचे स्वप्न या ठिकाणी पूर्ण होऊन शकतात.

तसेच कोणताही नागरिक घराशिवाय राहू नये व प्रत्येकाला स्वतःची हक्काचे पक्के घर मिळावे या दृष्टिकोनातून देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना कार्यान्वित असून केंद्र सरकारची पीएम आवास योजना त्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे.

2 लाख 50 हजार रुपये पर्यंत शासनाकडून अनुदान दिलं जात आहे. ही योजना काय? संपूर्ण समजून घेऊया. केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. यामध्ये समाजातील आणि अल्प उत्पन्न गटातील अनेक योजना राबवल्या इंसान असून या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्यापासून ते अनेक जीवनाची गोष्टींची अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत मिळणार आहे.

या योजनेचे नाव रमाई आवास घरकुल योजना या योजनेतून अनेक घर मिळालेले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी ही योजना प्रामुख्याने राबवली जाते. रमाई योजनेच्या माध्यमातून अशा नागरिकांच्या स्वतःचे पक्के घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत या ठिकाणी मिळणार आहे.

कसे आहे रमाई आवास योजनेचे स्वरूप?

समाजातील अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान सुधारावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये या नागरिकांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्चा घराच्या ठिकाणी पक्के घर बांधण्याकरिता सन 2018 पासून रमाई आवास घरकुल योजना राबवण्यात येते.

हे वाचा-  निवडणुकीपूर्वी तुमचे जुने कागदी मतदार ओळखपत्र बदला, सरकारकडून मिळत आहे मोफत पीव्हीसी रंगीत मतदान कार्ड| PVC Voter ID Card Online

या योजनेअंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर संबंधित लाभार्थाचे उत्पन्न मर्यादा ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी 1 लाख रुपये आहे. तर शहरी भागातील लाभार्थ्यासाठी तीन 3 रुपये उत्पन्न मर्यादा आहे.

या योजनेतून घर बांधण्यासाठी प्रति घरकुल शौचालय बांधण्यात सहित 1 लाख 32000 रुपये तर शरीर भागात प्रति घरकुल  2,50,000 इतके अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. आशा या ठिकाणी महत्त्वाचं अपडेट तयार या योजनेसाठी अर्ज कसा कोठे करावा लागतो हे देखील समजून घ्यायचे.

जर आपण 2024 – 25 या आर्थिक वर्षाचा विचार केला तर रमाई आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी महानगरपालीका क्षेत्रात 75 नगरपालिका चे क्षेत्राकरिता 93 तर नगरपंचायत क्षेत्रासाठी 14 व ग्रामीण क्षेत्रासाठी 697 घरांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आलेले आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे करावा अर्ज?

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शहरी भागातील लाभार्थी संबंधित महानगरपालिका कार्यालय किंवा नगरपरिषद किंवा नगरपंचायत संपर्क करून शकता. तसेच ग्रामीण क्षेत्रातील हे पंचायत समिती गट विकास अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

रमाई आवास योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे पॅन कार्ड
  • अर्जदाराचे राशन कार्ड
  • लाभार्थ्याचे मतदान कार्ड
  • BPL प्रमाणपत्र
  • अर्जदार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • घर बांधवयाच्या जागेत सह हिस्सेदार असल्यास त्याचे समिती पत्र
  • जन्म दाखला जन्मतारीख नमूद असलेला शाळेचा दाखला
हे वाचा-  लोकसभा निवडणूक निकाल 2024: भाजपाला मोठा धक्का, एनडीए व इंडिया आघाडी सरकार बनवण्याच्या तयारीत

ऑफलाइनअर्ज कसा कराल.

१) सर्वात प्रथम आपण स्थानीक स्वराज्य संस्थांना किंवा सामाजिक कल्याण कार्यालयातून अर्ज घ्या.

२) अर्ज एकदा वाचून घ्या आपल्या समस्या असतील तर संबंधित अधिकाऱ्याकडून आपण माहिती किंवा आपले प्रश्न विचारून घ्या.

३) अर्ज भरून अर्जाला आवश्यक्य असलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत लावा आणि अर्ज हा संबंधित कार्यालयात जमा करा.

४) जमा करण्याची पोस्ट पावती घ्या म्हणजे आपला अर्ज यशस्वीपणे जमा झाला.

वरील कागदपत्रांमध्ये शासनाच्या नियमानुसार काही बदल होऊ शकतो आपण अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका यांना भेट जाणून घ्या.

घरच्या बांधकामासाठी खालील प्रमाणे क्षेत्रनिहाय खर्चाची मर्यादा पुढीलप्रमाणे:

ग्रामीण भाग:  रू १.३२ लाख

डोंगराळ/नक्षलवादी भाग: रू १.४२ लाख

शहरी भागात: २.५० लाख

रमाई आवास योजनेसाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  👇

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment