व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

ऑनलाइन लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करा | Driving Licence apply

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

How To Apply for Driving Licence Online In Maharashtra

ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇

  • सर्वात आधी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जा
  • त्यानंतर Online Services मध्ये जा आणि Driving Licence Related Services वर क्लिक करा
  • तुम्ही ज्या राज्यात राहताय ते राज्य सिलेक्ट करा
  • यानंतर ‘Learner’s Licence Application’ वर क्लिक करा
  • त्यानंतर तेथे लिहिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि नंतर तिथे तुमचे वैयक्तिक डिटेल्स भरा
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर विचारला जाईल.
  • learner’s licence अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरा आणि तिथे मागितलेले दस्तऐवज अपलोड करा
  • त्यानंतर तुमच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग टेस्टची तारीख निवडा आणि पेमेंट प्रोसेस करा.

लर्निंग लायसन्सचा अर्ज तुमच्या राज्यात पूर्णपणे ऑनलाइन असेल तर तुम्हाला आधार ऑथेन्टिकेशन हा पर्याय निवडावा लागेल. लर्निंग लायसन्ससाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रात लर्निंग लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयाला भेट देण्याची गरज नाही. तसेच दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील ही प्रक्रिया ऑनलाईन पार पाडता येते.

हे वाचा 👉  मुख्यमंत्री वयोश्री योजना: ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपयांची आर्थिक मदत.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page