व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती | लाडका भाऊ योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांची मदत.

ladaka bhau yojana 2024

ladaka bhau yojana 2024 – नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक बजेट मांडताना त्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी यावरती लाडकी बहीण योजना तर काढली परंतु आता एक लाडका भाऊ योजनाही काढा असे टोमणे मारून सुचविले होते. हे सर्व पाहता मुख्यमंत्री यांनी यावरती खरोखरच लाडका भाऊ योजना काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

अप्रेंटिसशिप योजना – ladaka bhau yojana 2024

महिलांसाठी योजना काढल्याच्या नंतर पुरुषांसाठीही काहीतरी योजना काढली पाहिजे त्या अनुषंगाने आता दहा लाख मुलांकरिता अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तसेच या योजनेअंतर्गत प्रत्येकाला दहा हजार रुपये दरमहा मिळणार आहेत. ही संधी जवळपास दहा लाख मुलांकरिता देण्यात येणार आहे. 

15 मिनिटांत दहा हजार रुपये मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇

अप्रेंटशिप म्हणजे आहे तरी काय? (ladaka bhau yojana 2024)

  • आता ही माहिती त्या लोकांसाठी आहे त्यांना अप्रेंटशिप म्हणजे काय हे माहीतच नाही.
  • तर अप्रेंटिसिप ही व्यवसाय किंवा व्यवसायाच्या प्रशिक्षणाची एक अभ्यास वर्ग घेणारी प्रशिक्षण प्रणाली आहे.
  • म्हणजेच सोप्या भाषेत नोकरी करता लागणारे ज्ञान किंवा व्यवसाय करता लागणारे ज्ञान मिळवण्याकरिता दिले जाणारे शिक्षण याकरिता शिक्षणासोबतच पैसेही दिले जातात.
  • सोबतच प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या सर्टिफिकेटचा भविष्यात नव्या नोकरीसाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी लागणारा परवाना काढण्यासाठी ही उपयोग होतो. 
  • यामध्ये कमीत कमी आठ हजार ते जास्तीत जास्त 15000 दरमहा पर्यंत रुपये मिळतात. 
हे वाचा-  अनुदानावर कुक्कुटपालन करा आणि महिन्याला लाखो रुपये कमवा. महाराष्ट्र सरकारची नवीन योजना.

माझा लाडका भाऊ अप्रेंटीशीप योजना

महिला योजनांच्या अनुषंगाने, दहा लाख मुलांना अप्रेंटीशीप देण्याचा निर्णय घेतला आहे. दरमहा दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनांची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे, यासाठी देखील नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत, त्यांची गरज होणार नाही.

15 मिनिटांत दहा हजार रुपये मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇

माझा लाडका भाऊ योजना कागदपत्रे

सरकारने आजच या योजनेचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते अजून काही update आली नाही, update आल्यास तुम्हाला नक्कीच कळविण्यात येईल. तुम्हाला माझा लाडका भाऊ योजना पात्रता पण सांगण्यात येईल फक्त whatsapp group जॉईन करा.

माझा लाडका भाऊ योजनासाठी ऑनलाईन फॉर्म्स आणि नोंदणी

दहा लाख उमेदवारांना अप्रेंटीशीपच्या संधी दिल्या जातील. ऑनलाईन फॉर्म्स भरायचे असतील. जीआर किंवा नोटीस आल्यास ती माहिती शेअर केली जाईल. त्यासाठी तुम्हाला आमच्या whatsapp आणि टेलिग्राम channel ला जॉईन करावे लागेल, या post च्या खाली comment बॉक्स आहे काही अडचण असेल तर comment करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page