व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

जुने सातबारे, फेरफार खाते उतारे कसे पाहायचे

Bhumi Land Records Maharashtra : मित्रांनो आता 1880 पासूनचे सर्व सातबारे आणी फेरफार तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये फक्त 5 मिनिटांत बघू शकता आणी कशा प्रकारे सातबारा आणी फेरफार काढायचा ते तुम्हला या लेखा मध्ये सांगणार आहे.

मित्रांनो जमिनीसंबंधीची आपल्याला कुठलाही व्यवहार करायचा असेल तर आपण पहिल्यांदा त्या जमिनीचा इतिहास बघतो आणि मगच जो करायचा असेल तो व्यवहार आपण करतो म्हणजेच आपण ती जमीन कोणाची होती आता कुणाची आहे यासंबंधीचे पुरावे आपण बघत असतो.

चला तर मग ह्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला हीच माहिती किंवा जमिनीचा इतिहास किंवा पुरावा आपण सातबारा, फेरफार, खाते उतारा 1880 पासून कसा शोधू शकतो.

तुमच्या जमिनीचे 1880 पासूनचे जुने कागदपत्रे पाहण्यासाठी खालील वर बटन वर क्लिक करून सातबारा, फेरफार, खाते उतारे पहा.👇

Old land records

ही माहिती, सातबारा, फेरफार, खाते उतारे संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत. आता ही माहिती शासनाने ऑनलाइन उलब्ध करून दिली आहे. संबंधित पोर्टलवर गेल्यावर आपल्याला आवश्यक जमिनीसंबंधीची माहिती मिळणे सोयीस्कर झाल्याने अनेकांची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयांची वारी थांबणार आहे.

हे वाचा-  gold rate today: सोन्याचे भाव पुन्हा वाढले; पहा तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव !

आता हे खाते उतारे, सातबारा किंवा फेरफार आपण मूळ स्वरूपात असेल तसेच भुमिअभिलेख कार्यालयांमध्ये 1880 पासून उपलब्ध आहेत. तेही आपल्या सोयीकरता.

सरकारने आता ही माहिती ऑनलाइन देण्याची सुरुवात इ-अभिलेख कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळजवळ तीस कोटी जुने अभिलेख आपल्या करता उपलब्ध करून देणार आहे.

ही माहिती आपण ऑनलाईन कशी बघू शकता तेही मोबाईल द्वारे, लॅपटॉप किंवा पीसी द्वारे आपल्याला कसे बघता येतील हे या लेखात बघणार आहोत.

कसे पहावे जमिनीचे जुने रेकॉर्ड ?

तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.⤵️


आता वेबसाइट ओपन झाल्यानंतर तेथे तुमचे खाते बनून यूजर आयडी आणि पासवर्ड बनवा. यानंतर हा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. किंवा आता दूसरा पर्याय वापरुन नुसता मोबाईलनंबर टाकून मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून लॉगिन केल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करून अकाऊंट रीचार्ज करा.
आता लॉगिन केलयानंतर तुम्हाला वरच्या साइटला जे दस्तायेवज पाहिजे ते सिलेक्ट करून खाली तुमच्या गावाची.
यानंतर जिल्ह्यांची,तालुका आणि गत नंबर किंवा खाते नंबर टाकून तुम्हाला हवे ते कागद डाउनलोड करू शकता Land Record.

तुमच्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड करा.👈

तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा डाऊनलोड करा. 👈

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment