व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पी एम किसान ची लाभार्थी स्थिती पहा | pm kisan beneficiary status check

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 जून 2024 रोजी उत्तर प्रदेश मधून पीएम किसान 17 वा हप्ता  लागू  केला. . पीएम किसान लाभार्थी जे २,०००  रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत ते या क्रमवार  मार्गदर्शकाचे अनुसरण करून यादीत त्यांची नावे तपासू शकतात.

Pm किसान चे आपण लाभार्थी आहात की नाही खालील पद्धतीने चेक करा.

खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून पीएम किसान च्या वेबसाईटवर जा.

वर दिलेल्या बटन वर क्लिक करून वेबसाईटवर गेल्यानंतर खालील स्टेप्स फॉलो करा.

PM-KISAN च्या अधिकृत वेबसाइट वर गेल्यानंतर…

तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका असा ऑप्शन येईल, त्यानंतर तुम्ही वर दिलेल्या know your registration number वर क्लिक करा, त्यानंतर तुमच्या मोबाईलवर नंबर टाकल्यानंतर ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तिथे दिसेल. हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून आपण पहिल्यांदा आलेल्या पेजवर येऊन पुन्हा नंबर पेस्ट करावा.

१) तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा किंवा मोबाईल नंबर मागत असल्यास नोंदणी कृत मोबाईल नंबर प्रविष्ट करा.

२) कॅपच्या कोड प्रविष्ट करा

३) मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी प्रविष्ट करा

४) सबमिट बटन वर क्लिक करा

त्यानंतर 👇

तुम्ही खालील माहिती पाहण्यास सक्षम असाल:

*तुमचे नाव
*तुमचा आधार क्रमांक
*तुमचे बँक खाते तपशील
*योजनेअंतर्गत तुम्हाला मिळालेली रक्कम
*तुमच्या सध्याच्या हप्त्याची स्थिती

हे वाचा 👉  Ladki bahin Yojana: फेब्रुवारी चा हप्ता का आला नाही? फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे एकत्रच मिळणार.

तुम्ही PM-KISAN योजनेचे लाभार्थी नसल्यास, तुम्हाला “नो रेकॉर्ड सापडला नाही” असा संदेश दिसेल.

जर आपण पीएम किसान योजनेची लाभार्थी नसल्यास आपण नवीन नोंदणी करून घ्यावी.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page