व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

बँक ऑफ बडोदा 592 रिक्त जागांसाठी भरती सुरू 2024: असा अर्ज करा

बँक ऑफ बडोदा रिक्त जागा  2024:

  जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी बँक ऑफ बडोदा यांनी उपलब्ध केलेली आहे. आणि विशेषतः म्हणजे भरतीची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. नोकरीच्या शोधत असणाऱ्यांनी अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. त्यासाठी सर्वप्रथम, संपूर्ण माहिती या भरती बद्दल असणे गरजेचे आहे. अर्ज करण्यासाठी थोडाच कालावधी राहिलेला आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावा. खरोखरच ही नक्की मोठी संधी आहे. या भरतीची सूचना काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन अर्जही करावा लागणार आहे. तर चला मित्रांनो आपण या भरती प्रक्रियेची प्रोसेस कशी आहे ती जाणून घेऊया.

बँक ऑफ बडोदा (BOB) ही भरती राबवली जात आहे. विशेषता म्हणजे बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये नोकरी करण्याची तुमच्याकडे सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. 500 पेक्षा अधिक जागा यामध्ये रिक्त झालेले आहेत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती निघालेली आहे. तसेच शिक्षणाची आणि वयाची अट देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे. एकूण 592 पदांसाठी ही भरती सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये मॅनेजर व इतर काही पदांचा समावेश आहे. भरती प्रक्रिया ही विविध पदासाठी होत असल्यामुळे शिक्षणाची अटही त्यानुसार ठरवलेली आहे.

हे वाचा-  सरकारकडून 3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर पंपाचे नवीन दर जाहीर.|Kusum Solar Pump Price.

बँक ऑफ बडोदा या बँकेच्या अंतर्गत मॅनेजर आणि इतर काही पदांसाठी भरती ची जाहिरात निघालेली आहे त्या भरतीमध्ये टोटल 592 जागा आहेत. या जागा भरण्यासाठी पदांना  पात्र असणाऱ्या सदस्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी म्हणजेच 19 नोव्हेंबर 2024 यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज सबमिट करावा. या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर आरामात मिळेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी व त्यानंतरच अर्ज करावा.

बँक ऑफ बडोदा भरती 2024 डिटेल्स

जाहिरात क्रमांक :BOB/HRM/REC/ADVT/2024/06

तपशील आणि पदाचे नाव

बँक ऑफ बडोदा या भरतीच्या अंतर्गत “कॉन्ट्रास्ट पोस्ट मॅनेजर आणि इतर पदे” या पदांच्या भरतीसाठी 592 जागा रिक्त आहेत.ही भरती राबवली जात आहे आणि यासाठी पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

जे विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी अर्ज करण्याअगोदर पात्रता काय असावी ते एकदा चेक करून पहावे आणि ती शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहे:

  • CA/CMA/CS/CFA/ कोणत्याही शाखेतील पदवी B.TECH/B.E/M.TECH/M.E/MCA
  • Experience(अनुभव)

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय असेल

या भरतीसाठी वय काय असेल आणि त्याच्या अटी कोणकोणत्या आहेत त्या खालील प्रमाणे आहेत:

01 ऑक्टोबर 2024 रोजी, 28 ते 50 वर्षे तसेच SC/ST:05 वर्षे सूट आणि OBC :03 वर्षे सूट (पदांचा आवश्यकतेनुसार वयोमर्यादा ठरवण्यात आलेले आहे त्यामुळे खाली दिलेली जी पीडीएफ आहे त्या पीडीएफ मधील जाहिरात पहावी)

हे वाचा-  तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत चेक करा | दुसरे कोणीही तुमचे सिम कार्ड वापरत तर नाही ना हे पहा | sim card check online

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

अर्ज करण्यासाठी लागणारी शुल्क

  • General/OBC/EWS:₹600/-
  • SC/ST/PWD/महिला:₹100/-

महत्त्वाची तारीख:

19 नोव्हेंबर 2024 ही अंतिम तारीख आहे या तारखेपूर्वी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :

अधिकृत संकेतस्थळ:

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment