व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

NTPC भरती 2025 | [NTPC] नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 – संपूर्ण माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

NTPC Bharti 2025 | NTPC Recruitment 2025 | Apply Now

NTPC भरती 2025 – नवीन नोकरीची संधी!

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ने एक्झिक्युटिव पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी 19 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. ही भरती भारतभर विविध ठिकाणी होणार असून पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

भरतीचे मुख्य तपशील

  • संस्था: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)
  • एकूण पदसंख्या: 80
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन
  • अर्जाची अंतिम तारीख: 19 मार्च 2025
  • अधिकृत संकेतस्थळ: www.ntpc.co.in
📄 भरतीची जाहिरात ईथे क्लिक करा
🌐 Apply Online ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट https://ntpc.co.in/

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नाव पदसंख्या
एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-Inter.) 50
एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-B) 20
एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-A) 10

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

पद शैक्षणिक पात्रता कमाल वय
एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-Inter.) पदवी + CA/CMA Intermediate + 2 वर्षे अनुभव 30 वर्षे
एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-B) पदवी + CA/CMA + 2 वर्षे अनुभव 35 वर्षे
एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-A) पदवी + CA/CMA + 5 वर्षे अनुभव 40 वर्षे

वयोमर्यादेत सूट:

  • SC/ST: 5 वर्षे
  • OBC: 3 वर्षे

अर्ज शुल्क व पगार

  • सामान्य/OBC/EWS: ₹300
  • SC/ST/PWD/ExSM: फी नाही
  • पगार: नियमानुसार

नोकरीचे ठिकाण

ही भरती संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी केली जाईल.

NTPC भरतीसाठी अर्ज कसा करावा?

  • NTPC च्या अधिकृत संकेतस्थळावर www.ntpc.co.in भेट द्या.
  • “Recruitment” विभागात जाऊन ऑनलाईन अर्जाचा फॉर्म भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
  • अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
हे वाचा 👉  भारतीय विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती, 12वी पास ही करू शकतात अर्ज | AAI Job vacancy.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 7 मार्च 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 19 मार्च 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी NTPC ही उत्तम संधी आहे. इच्छुकांनी वेळेवर अर्ज करावा!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page