सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Indian Post GDS Bharti : भारतीय डाक विभागात तब्बल 44228 जागांची मेगा भरती होत आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता पाहिजे फक्त 10वी पास. या पदासाठी कोणतीही परीक्षा होणार नसून फक्त 10 वी च्या गुणांवर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी वर दिलेली माहिती PDF वाचून लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता. अशाच नोकरी विषयक माहितीसाठी खाली दिलेल्या WhatsApp बटण वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.