व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

तुमच्या गावातील वार्डनुसार मतदार यादी पहा | village wise voter list download.

Voting List | नमस्कार मित्रांनो सध्या देशभरामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू झालेली आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झालेले आहेत. देशभरामध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी तुमचे मतदान यादी मध्ये नाव आहे काही जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही घरबसल्या मतदान यादी मध्ये कसे नाव पाहणारा पण त्या सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. Voting List

भारत देशामध्ये नागरिकाचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार असतो त्यासाठी मतदार यादीत नाव येणे गरजेचे आहे त्यामुळे, सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतिम मतदार यादी मध्ये तुमचे नाव असल्यास तुम्हाला मतदान करता येणार आहे. तुम्ही जर फर्स्ट टाइम वोटर असाल तर, तुम्हाला मतदार यादी मध्ये तुमचे नाव समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे.

मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Voter list pdf

आता आपण या लेखात आपल्या गावातील, आपल्या आणि इतर वॉर्डातील मतदारांची यादी कशी पहायची ते पाहूया. ही यादी आपल्याला ऑनलाईन पाहता येते, आपल्याला शासनाकडून दिलेली वार्ड नुसार PDF स्वरूपात मराठी भाषेत ही यादी पाहता येईल…

हे वाचा-  ईका केअर ॲपद्वारे ABHA आरोग्य ओळखपत्र कसे मिळवायचे |ABHA card from EKA care app

तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही तुमच्या गावातील कोणत्या वा आहात हे माहीत असायला हवे, किंवा तुम्ही गावातील सर्व वार्डातील याद्या डाऊनलोड करून तुमचे नाव शोधू शकता.

जर तुम्हाला तुम्ही मतदान यादी मध्ये नाव घालायचे असेल तर भारत निवडणूक आयोगाने यासाठी वोटर हेल्पलाइन नावाचे अॅप तयार केलेले आहे. हे अॅप तुम्ही प्ले स्टोर मधून डाउनलोड करू शकता. डाऊनलोड करण्याची लिंक मी खालील दिलेली आहेत तुम्ही तिथून देखील हे अॅप डाऊनलोड करू शकता.

मतदार यादी मध्ये नवीन नाव घालण्यासाठी वॉटर हेल्पलाइन हे ॲप डाऊनलोड करा.

मोबाईल वर मतदार यादी कशी पाहायची?

मतदान करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या गावातील मतदार यादीत तुमचे नाव असणे आवश्यक आहे. तुमच्या गावातील मतदार यादी पाहण्यासाठी, तुम्हाला खालील चरणांचे अनुसरण करावे लागेल:

  1. तुमच्या संगणकावर किंवा मोबाईल फोनवर👉 https://ceoelection.maharashtra.gov.in/searchlist/ हा पत्ता टाईप करा.
  2. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र या वेबसाईटवर जा.
  3. सर्व प्रथम तुमचा जिल्हा निवडा
  4. यादी पाहण्यासाठी त्यानंतर, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडा.
  5. प्रत्येक गावातील सर्व वार्ड दिसतील त्यातील योग्य पर्याय निवडा..
  6. फोटोतील कॅप्चा कोड रिकाम्या जागेत टाका.
  7. त्यानंतर Open PDF यावर क्लिक करा.

मतदार यादीत जर तुमचे नाव नसेल तर तुम्ही ऑनलाईन नाव जोडू शकता…

दुसरी पद्धत

1. ceo.maharashtra.gov.in हा पत्ता टाईप करा.

हे वाचा-  लवकरच लॉन्च होणार महिंद्रा थार.e: जबरदस्त इलेक्ट्रिक SUV पहा फोटो.

तुमच्या संगणकावर किंवा मोबाईल फोनवर, ceo.maharashtra.gov.in हा पत्ता टाईप करा.

2. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र या वेबसाईटवर जा.

https://ceo.maharashtra.gov.in/

ही वेबसाईट ओपन होईल.

3. Voter Service मधील Electoral Roll 2023 PDF या पर्यायावर क्लिक करा.

Voter Service मधील Electoral Roll 2023 PDF या पर्यायावर क्लिक करा.

एक नवीन पेज उघडेल.

4. यादी पाहण्यासाठी, तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडा.

या नवीन पेजवर, तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडावे लागेल.

5. कॅप्चा टाका.

कॅप्चा टाका. म्हणजे काय तर समोरच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी तुम्हाला इथं टाकायची आहे.

6. Open PDF यावर क्लिक करा.

Open PDF यावर क्लिक करा.

तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी ओपन होईल.

तुमचे मतदान कार्ड PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा…

तुम्ही डाऊनलोड केलेली मतदार यादी कशी वाचावी?

मतदार यादीत, प्रत्येक मतदाराचे नाव, पत्ता, लिंग, वय आणि मतदान केंद्र याची माहिती दिलेली असते.

नाव शोधण्यासाठी, तुम्ही खालील पद्धती वापरू शकता:

  • तुमचे नाव थेट टाइप करा.
  • तुमचे नाव आणि पत्ता वापरून शोध करा.
  • तुमचा मतदार ओळख क्रमांक वापरून शोध करा.

मतदार यादीतील माहिती अपडेट करण्यासाठी, तुम्ही तुमच्या स्थानिक मतदार अधिकारी कार्यालयात संपर्क साधू शकता. तुम्हाला जर तुमच्या उमेदवाराबाबत अधिक जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करा

हे वाचा-  शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पहा.

टीप:

  • मतदार यादी दरवर्षी अपडेट केली जाते.
  • मतदार यादीमध्ये तुमचे नाव नाही, तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज करून तुमचे नाव नोंदवू शकता.

मला आशा आहे की ही माहिती उपयुक्त ठरेल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page