व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

बोरवेल अनुदान योजनेसाठी अर्ज करा | apply for borewell grant scheme

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी आपल्या गावच्या कृषी अधिकाऱ्यांशी भेट घ्यावी किंवा आपण आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन या योजनेचा अर्ज भरू शकतात.

मोबाईल द्वारे अर्ज करण्यासाठी खालील टप्पे आहेत

बोअरवेल अनुदान योजनेसाठी खालील टप्प्यांचे अनुसरन करावे.

या योजने मध्ये सरकार कडून शेतकऱ्याला त्याच्या शेतात पाण्याची सोय होण्याकरिता बोअरवेल करण्यासाठी अनुदान देते.

  • या योजनेचा लाभ घेणे खूप सोपे आहे. या करिता तुम्हाला तुम्ही शेतकरी आहे, हे सरकार च्या ऑफिसियल वेबसाईट वर जावून नोंद करावी लागते.
  • या नंतर तुम्हाला या योजने अंतर्गत बोअरवेल साठी अनुदान मिळणार.

महाराष्ट्र सरकारची ऑफिशियल वेबसाईट.

  • नोदणी करून झाल्यानंतर तुम्हाला एक आयडी व पासवर्ड मिळेल लक्षात घ्या.
  • हा आयडी पासवर्ड नेहमी साठी तुमच्या कामात येईल, म्हणून त्याला कुठे महत्वाच्या ठिकाणी लिहून ठेवा.
  • हा आयडी पासवर्ड आपल्याला मिळाल्या नंतर आपल्याला Website वर लॉग इन करून आपण आपला अर्ज बोअरवेल साठी भरू शकता.
  • अर्ज भरताना कोणतीही चूक होणार नाही. याची काळजी घ्या.
  • व अर्ज भरून झाला, की सबमिट बटन वर क्लिक करा व अर्ज सबमिट करा.
हे वाचा-  बांधकाम कामगार योजना 2024: बांधकाम कामगारांना 5 लाख रुपये आर्थिक मदत

किंवा

  • अर्जदाराने संबंधित जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करायचा.
  • अर्जसोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात:
    • ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इ.)
    • रहिवासी प्रमाणपत्र
    • जमीन मालकीचे प्रमाणपत्र
    • उत्पन्नाचा दाखला
    • बोअरवेलसाठीचा खर्चाचा अंदाजपत्रक
  • अर्जाची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी तयार केली जाते.
  • पात्र अर्जदारांची लॉटरी काढली जाते.
  • निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page