व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

SBI अमृत कलश योजना 2024; 7.6% रिटर्न खातेदारांसाठी आनंदाची बातमी SBI Amrit Kalash Yojana             

SBI Bank Amrit Kalash Yojana

स्टेट बँक ऑफ इंडियाचे 400 दिवसांची विशेष अमृत कलश कपडे घेण्याचे लोकप्रिय वाढत आहे. त्यामुळे आता याची चौथ्या डेडलाईन वाढण्यात आले आहे.

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आर्थिक उत्पन्नातून काही ना काही रक्कम गुंतवणूक करावी असे वाटते जिथे त्यांचा पैसा सुरक्षित राहील आणि परतावाही चांगला मिळेल अशा ठिकाणी तो गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो गेल्या काही वर्षात सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा यामध्ये फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी योजना लोकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध एप्रिल योजना सुरू करत असतात अशाच प्रकारची एक योजना स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केली आहे या योजनेला अमृत कलश एफडी योजना असे नाव देण्यात आले आहे ती ग्राहकांच्या गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात व्याजदर देत आहे या योजनेत 400 दिवसासाठी गुंतवणूक करायची आहे. तसेच गुंतवणूकदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजेच याआधी डिपॉझिटिवनेत अजून सहा महिने पर्यंत पैसे बंद होऊन ग्राहक फायदा घेऊ शकतात या एफडी योजनेची लोकप्रियता तुम्हाला यावरून लक्षात येईल की बँकेने हिचा कालावधी तब्बल चौथ्यांदा वाढवला आहे जेणेकरून देशभरातील अनेक ग्राहकांना याचा फायदा घेता येईल आणि ते आपली गुंतवणूक करू शकतात.

SBI अमृत कलश योजनेचे वैशिष्ट्ये

  • स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने अमृत कलश योजना Amrit Kalash Yojana केलेली आहे.
  • Amrit Kalash Yojana या योजनेच्या माध्यमातून तुम्ही एफडी करून चांगला परतावा मिळू शकता.
  • Amrit kalesh Yojana या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी ग्राहकांना चांगला व्याजदर देण्याचे काम एसबीआय करत आहे.
  • तुम्ही एसबीआय अमृतसर योजनेत 400 दिवस पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता.
  • Amrit Kalash Yojana या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना 7.1% व्याज त्यांच्या एफडीवर दिले जाते.
  • तर जेष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत 7.6% त्यांच्या एफडी दिले जाते.
  • Amrit Kalash Yojana या योजनेच्या माध्यमातून बँक कर्मचारी व पेन्शनधारकांना एक टक्के जास्त व्याजदर देण्यात येणार आहे .
  • ज्या व्यक्तीला एक किंवा दोन वर्षासाठी पैसे कमवायचे आहेत त्यांच्यासाठी एसबीआय अमृत कलश योजना फायदेशीर आहे.
  • एखाद्या व्यक्तीने एफडी मध्ये एक लाख रुपये गुंतवले तर ज्येष्ठ नागरिकांना व्याज म्हणून 8 हजार 1700 रुपये मिळतील.
  • तर सामान्य नागरिकांना 8 हजार 600 रुपये व्याज त्यांच्या रकमेवर मिळेल.
  • SBI Amrit Kalash scheme या योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिक बँक कर्मचारी पेन्शन धारक ज्येष्ठ नागरिक यांना कमी वेळात अधिक परतावा दिला जातो.
  • SBI ने अमृत कलश योजना 15 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू केली होती या योजनेच्या माध्यमातून आता 2024 पर्यंत पैसे जमा करत असतात म्हणजेच एफडी तुम्हाला करता येईल.
हे वाचा-  mStock ॲप डाउनलोड आणि अकाउंट काढण्याची माहिती |mStock app download and create account

SBI अमृत कलश योजनेचे लाभ

  • SBI अमृत कलश योजना  SBI Amrit Kalash scheme हे स्टेट बँक ऑफ इंडिया ने सुरू केलेली एक महत्वकांक्षी योजना आहे.
  • अमृत कलश योजनेत 400 दिवसाच्या सुरक्षित एप्रिल करून चांगला परतावा मिळवत आहे.
  • आईने च्या माध्यमातून SBI येथील ग्राहकांना चांगला व्याजदर दिला जात आहे.
  • या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सर्वसामान्य ग्राहकाला 7.1% व्याजदर दिला जातो तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याजदर परतावा म्हणून ठेवलेल्या रकमेवर दिला जातो.

SBI Amrit Kalash Yojana

कागदपत्रे आवश्यक

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचे दाखला
  • वयाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट
  • ई-मेल आयडी इत्यादी.

अमृत कलश योजनेची अर्ज प्रक्रिया

SBI Amrit Kalash Yojana 2024

सर्वप्रथम तुम्ही अमृत कलरचे खाते उघडण्यासाठी तुमच्या जवळच्या एसबीआय बँकेला भेट द्या.

त्यानंतर तुम्हाला बँकेत गेल्यानंतर या योजनेचा अर्ज मिळेल तो अर्ज व्यवस्थित भरून बँकेत जमा करावा.

या अर्जासोबत विचारलेली सर्व कागदपत्रे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड झेरॉक्स प्रति म्हणून जोडून द्या.

त्याचप्रमाणे गुंतवणूक करायची रक्कम जमा करा कमीत कमी एक हजार रुपये

Yono ॲप द्वारे अमृत कलश योजनेची प्रक्रिया

सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये yono ॲप इन्स्टॉल करून घ्या.

नंतर त्यात लॉगिन करा.

त्यानंतर ॲप मध्ये असणारा गुंतवणूक या पर्यायावर क्लिक करा.

हे वाचा-  PM Surya Ghar Yojana: पी एम सूर्यघर योजने अंतर्गत एक किलोवॅट सोलर सिस्टम ची किंमत? पी एम सूर्य घर 1 किलोवॅट सौर यंत्रणा खर्च

ठेवी या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर एसबीआय अमृत कलोष योजना या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर गुंतवणूक रक्कम खाते इतर आवश्यक माहिती अचूक पद्धतीने भरा आणि ऑनलाईन पेमेंट करा.

अशाप्रकारे ही सर्व अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page