व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Ladki bahin yojana form/application status check | लाडकी बहीण योजनेचा फॉर्म स्वीकारला आहे की रिजेक्ट केला आहे पहा.

Ladki bahin yojana form application status

लाडकी बहीण योजना 2024:
लाडकी बहीण योजना 2024 मध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेत, जवळपास 1 कोटी महिलांनी आपले अर्ज नारी शक्ति दूत अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने सादर केले आहेत. आता त्या अर्जांची तपासणी करून अर्ज मान्य (Approved) करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत काही अर्ज तपासणी दरम्यान मान्य (Approval) केले जात आहेत, काही नाकारले जात आहेत (Reject), तर काही अर्ज परत माहिती भरण्यासाठी (Resubmit) पाठवले जात आहेत.

अर्ज स्थिती कशी पहावी?

लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्थिती तपासण्यासाठी नारी शक्ति दूत अॅप वापरणे आवश्यक आहे. आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारी शक्ति दूत अॅपमध्ये “केलेले अर्ज” या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे आपण केलेले अर्ज दाखवण्यात येतील आणि ज्या अर्जाचे स्टेटस पहायचे आहे, त्यावर क्लिक करा. आपल्या समोर आपल्या अर्जाची सद्य स्थिति दिसेल.

अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये असलेले नारीशक्ती दूध ॲप अपडेटेड असणे आवश्यक आहे.

नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड / अपडेट करा.

अर्जाची स्थिती पहा / view application status

अर्जाची स्थिती कशी पहावी याची माहिती आम्ही खाली फोटो सहित सविस्तर दिली आहे.

स्टेटस पर्याय आणि त्यांचा अर्थ

Pending to Submitted

प्रलंबित ते सबमिट केलेले:
सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही. अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे.

हे वाचा-  5 kW हाइब्रिड सोलर सिस्टम: विना बॅटरी रात्रंदिवस चालवा 2 AC, हीटर आणि सर्व लोड

Approved

मंजूर:
सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे. सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.

In Review

पुनरावलोकनात:
सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे. सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे.

Rejected

नाकारले:
सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही. हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.

Disapproved – Can Edit and Resubmit

अस्वीकृत – संपादित करून पुन्हा सबमिट करू शकताः
सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे.

अर्ज स्थिती तपासण्याच्या स्टेप्स

Ladki Bahin Yojana Status Check Maharashtra:
लाडकी बहीण योजनेचे अर्ज Approve करणे आज पासून सुरू झाले आहे. शासनाद्वारे मॅसेज पाठवण्यात आले आहेत. जर तुमच्या मोबाईलवर मॅसेज आला असेल, तर तुमचे फॉर्म मंजूर झाले आहेत.

जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला नारीशक्ति दूत ॲपवरून तुमच्या फॉर्मचे स्टेटस पाहता येणार आहे. Ladki Bahin Yojana Form Status Pending, Review किंवा Approved दाखवत असेल, तर खालील स्टेप्स वापरून तुमचे Ladki Bahin Yojana Form Check Status करा:

नारीशक्ती दूध ॲप डाऊनलोड/ अपडेट करा

नारीशक्ति दूत अॅपमध्ये लॉगिन करा.

लॉगिन करण्यासाठी तुमचा नंबर टाका व नंबर वर आलेला ओटीपी टाका.

हे वाचा-  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पीएम किसानचा 18 वा हप्ता ऑक्टोबरच्या 'या' तारखेला येणार - PM Kisan 18th Installment

लॉगिन केल्यानंतर तीन पर्याय दिसतील त्यामधील शेवटचा पर्याय ‘केलेले अर्ज’ वर क्लिक करा.

आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी, आपल्याला हवे ते अर्ज निवडा .

अर्ज स्थितीचे विविध अर्थ

Ladki Bahin Yojana Form Pending Meaning

Pending:
जर लाडकी बहीण योजनेच्या स्टेटस मध्ये “Pending to submitted” दाखवत असेल, तर याचा अर्थ अर्ज अद्याप पुढे पाठवला गेला नाही. एकदा अर्ज पुढे पाठवला गेला की, तो Review मध्ये जाईल. Pending अर्ज Review मध्ये जाण्यासाठी 3-4 दिवस लागू शकतात.

Ladki Bahin Yojana Form In Review Meaning

In Review:
जर अर्जाचे स्टेटस “In Review” दाखवत असेल, तर अर्ज पुनरावलोकनार्थ पाठवण्यात आला आहे. एकदा अर्ज तपासण्यात आला की, फॉर्मचे स्टेटस “Approved” दाखवेल.

Rejected:

The survey has been reviewed and not accepted. It cannot be resubmitted and no further action is needed.

नाकारले:

सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही. हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.

Disapproved – Can Edit and Resubmit:

The survey has been reviewed and not accepted, but the submitter has the option to make changes and resubmit it for another review.

अस्वीकृत – संपादित करून पुन्हा सबमिट करू शकताः

– शा सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे.

हे वाचा-  बांधकाम कामगार योजना 2024: बांधकाम कामगारांना 5 लाख रुपये आर्थिक मदत

मंजुरीची प्रक्रिया

Approved:
सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे. सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही. मंजूर झालेले अर्जधारकांना आता थेट पैसे मिळतील.

लाडकी बहीण योजना 2024 मध्ये अर्जाच्या स्थितीची तपासणी करण्याची प्रक्रिया सोपी आहे. नारी शक्ति दूत अॅप वापरून आपल्या अर्जाचे स्टेटस तपासा आणि आवश्यक ती कारवाई करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment