व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

भारताने पाकिस्तान मध्ये केले जबरदस्त हल्ले. व्हिडिओ पाहून हैराण व्हाल… |

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

१० व्हिडिओ दिलेले आहेत. संपूर्ण पहा.

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ नागरिकांचा बळी गेला. याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ६ मे २०२५ रोजी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले केले. भारतीय हवाई दलाने अचूक हल्ले करत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या तळांना उद्ध्वस्त केले. या कारवाईचे दहा व्हिडिओ भारताच्या संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसारित केले, ज्यामध्ये हल्ल्यांची तीव्रता आणि अचूकता दिसून येते. ही कारवाई भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या कठोर धोरणाचे आणि संयमित प्रत्युत्तराचे प्रतीक आहे.

हे वाचा 👉  आता मिळवा ऑनलाईन पद्धतीने उत्पन्नाचा दाखला... असा करा अर्ज!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page