व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Aadhar card: आधार मध्ये मोफत अपडेट मिळण्यासाठी फक्त बारा दिवस उरले आहेत ताबडतोब मोफत सेवेचा लाभ घ्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Aadha Free Updation: आधार कार्ड हा सर्वात एक महत्त्वाचा कागदपत्र झाला आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सिम कार्ड घेण्यासाठी आणि बँक खाते सुरू करण्यास इतर महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्डची आवश्यकता लागते.तुमचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असल्यास ते मोफत करून घेण्याची ही शेवटची संधी असू शकते. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ( UIDAI) ने आधार मधील माहिती विनामूल्य अपडेट करण्यासाठी अंतिम मुदत दिलेली आहे. याचा अर्थ तुमच्याकडे विनामूल्य अपडेट करण्यासाठी बारा दिवस शुल्क आहेत. यापूर्वी ही मुदत 14 जून 2024 होती ती आधी 14 सप्टेंबर आणि आता 14 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क आकारले जाईल.

अपडेट का आवश्यक आहे?

UIDAI सुचवते की ज्याचे आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी बनवले गेले होते आणि त्यानंतर अपडेट केले नाही त्यांनी त्यांची माहिती अपडेट करावी असे केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

तुमची सध्याची माहिती तुमच्या आधार कार्ड मध्ये रेकॉर्ड केली जाईल सरकारी आणि खाजगी सेवांचा लाभ घेणे सोपे होईल आधार पडताळणी दरम्यान तुम्हाला कोणत्याही समाजाचा सामना करावा लागणार नाही.

आधार कार्ड अपडेटचे फायदे

  1. मोफत सेवा: आधार कार्ड वरील माहिती अपडेट जसे की पत्ता, नाव, जन्मतारीख इत्यादी मोफत बदलता येते यामुळे आर्थिक बचत होते.
  2. अचूक माहिती: तुमच्या आधार कार्ड वरची माहिती अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण ते सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी वापरले जाते.
  3. केवायसी प्रक्रिया सोपी: बँक,मोबाईल ,सेम इतर सरकारी कागदपत्रासाठी आवश्यक असलेली केवायसी( KYC)प्रक्रिया जलद होते.
  4. सरकारी योजनांचा लाभ: चुकीची किंवा जुनी माहिती असलेल्या आधार कार्ड मुळे योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येतात अपडेट केल्याने ही समस्या  टळते.
  5. विना विलंब सेवा: वेळेवर अपडेट केल्याने भविष्यात कोणत्याही सरकारी किंवा खाजगी द्वारासाठी समस्या येत नाहीत.
हे वाचा 👉  SIP investment:इन्व्हेस्टमेंट कशी सुरु करावी? How to start SIP using mobile app

काय अपडेट करता येईल?

  • नाव
  • पत्ता
  • जन्मतारीख
  • मोबाईल नंबर
  • लिंग
  • इतर तपशील

आधार ऑनलाईन कसे अपडेट करायचे?

तुम्ही घरबसल्या तुमच्या आधार कार्ड ची माहिती ऑनलाईन अपडेट करू शकता.

  • UIDAI वेबसाईट वर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करून लॉगिन करा.
  • अपडेट विभाग निवडा ‘माय आधार’ अंतर्गत ‘अपडेट युवर’ आधार क्लिक करा.
  • अपडेट तपशील अपडेट आधार तपशील ऑनलाईन आणि नंतर दस्तावेज अपडेट वर क्लिक करा.
  • OTP सह लॉगिन करा: तुमचा आधार क्रमांक आणि कप्च एंटर करा. नंतर नोंदणी करून मोबाईल वर मुलीला OTP वापरून लॉगिन करा.
  • माहिती भरा: नाव,पत्ता, किंवा जन्मतारीख यासारखी माहिती अपडेट करा.
  • कागदपत्रेअपलोड करा: कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
  • URN जतन करा: प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अध्यातन विनंती क्रमांक(URN) जतन करा.

कोणत्या बदलांसाठी आपल्याला केंद्रात जावे लागेल?

काही बदल ऑनलाइन शक्य नाहीत आणि यासाठी तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. खाली दिलेली माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला केंद्रा वर जावे लागेल.

  • बायोमेट्रिक अपडेट: बुबुळ, फिंगरप्रिंट, मोबाईल नंबर किंवा फोटो अपडेट करण्यासाठी.
  • जन्मतारीख आणि लिंग: हे  आद्यतने फक्त एकदाच केली जाऊ शकतात.
  • ऑफलाइन अपडेट फी: ऑफलाइन अपडेट साठी फी भरावी लागेल.

ऑफलाइन कसे अपडेट करावे?

  • UIDAI वेबसाईटवरून आधार अपडेट फॉर्म डाऊनलोड करा.
  • ते भरा आणि जवळच्या आधार केंद्रावर जमा करा.
  • बायोमेट्रिक सबमिशनसाठी प्रदान करा.
  • अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) ची स्लिप मिळवा.
हे वाचा 👉  महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातून जाणार 6000 किलोमीटर लांबीचा काँक्रेट रस्ता ! सरकार आणि MSIDC करणार निर्मिती

तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा.👇

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page